मुंबईकरांना दिलासा : मालमत्ता करातील वाढ आणखी एक वर्ष पुढे ढकलली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 09:52 IST
“तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली, जयंत पाटील असते तर ‘करेक्ट कार्यक्रम’…”, एकनाथ शिंदेंचा भर अधिवेशनात अजित पवारांना टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात महाविकासआघाडीच्या बड्या नेत्यांना जोरदार टोले लगावले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2022 20:34 IST
“काल अजित पवार म्हणाले जालीम उपाय करा, आज एकनाथ शिंदे म्हणाले ठाण्यातील…” अधिवेशनात डान्स बारवरून जुगलबंदी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 09:44 IST
उद्धव ठाकरेंच्या ‘कंत्राटी मुख्यमंत्री’ टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “असंगाशी संग करण्यापेक्षा…!” मुख्यमंत्री म्हणतात, “जीवन उसी का मस्त है, जो समाज की उन्नती में व्यस्त है, परेशान वही, जो दुसरों की उन्नती… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2022 20:28 IST
10 Photos ‘आमच्याकडे या, मुख्यमंत्रीपद देऊ’ म्हणणाऱ्या जयंत पाटलांना शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “तुम्हाला तर विरोधी पक्षनेता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत टोला लगावला By लोकसत्ता ऑनलाइनAugust 25, 2022 17:31 IST
“मी इंदिरा गांधींचा फॅन होतो” म्हणत एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात जोरदार टोलेबाजी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 09:46 IST
“तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसमोरच सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार टोले लगावत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2022 20:12 IST
“तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची होती वट, आता टोमणे सेनेबरोबर…”, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कवितेतून काँग्रेसला खोचक टोला! एकनाथ शिंदे म्हणतात, “इकडे अजित पवार आणि वर अंबादास. विरोधी पक्षनेते ठरवताना तुम्हाला विचारलंच नाही यांनी…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 09:47 IST
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “महाराष्ट्राच्या खासदारांनी…” मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 25, 2022 16:09 IST
बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 09:49 IST
मोठी बातमी! औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2022 09:49 IST
“आता ज्युडो-कराटेवाल्यांनाच आमदारकीची उमेदवारी द्या, म्हणजे…”, विधानभवनातील बाचाबाचीवर शर्मिला ठाकरेंचं टीकास्त्र! शर्मिला ठाकरे म्हणतात, “ही खूप लज्जास्पद बाब आहे. कुठेही काहीही नीट नाहीये. पण या लोकांना त्याची काही पडलेलीच नाहीये” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2022 17:13 IST
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”
VIDEO: याला म्हणतात बदला! कारचालकाने महिलेवर चिखल उडवला म्हणून ताईंनी घेतला जबरदस्त बदला; पाहून सर्वांनीच वाजवल्या टाळ्या
५ दिवसांनी ‘या’ ३ राशींचा श्रीमंत होण्याचा प्रवास सुरू! सूर्याच्या गोचराने करिअरमध्ये भलंमोठं यश, तर सोन्या-चांदीने घर भरेल…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
तुमचं आरोग्य तुमच्या हातात…! ७ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर कर्करोग, हृदयविकाराचा झटका निश्चित; आजपासूनच व्हा सावध!
सावधान! तुमच्या मोठ्या आतड्यांना कर्करोगाचा धोका; तो होऊ नये म्हणून ‘ही’ एक खबरदारी घ्याच; संशोधकांनी दिली माहिती