scorecardresearch

UDDHAV THACKERAY AND EKNATH SHINDE
“…त्यापुढे हे संकट काय आहे?” उद्धव ठाकरेंचे सत्तासंघर्षावर महत्त्वाचे विधान; म्हणाले, “महाविकासआघाडीत…”  

या देशात लोकशाहीच राहिल, बेबंदशाही येणार नाही, असे महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले

allotment-of-bungalows-to-ministers-in-shinde-fadnavis-government
राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; सगळ्यात भारी बंगला शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याच्या वाट्याला

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर आता कोणता बंगला कोणत्या मंत्र्याला मिळणार यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती.

eknath shinde nana patole
“…पण सरकार आपल्याच मस्तीत” मंत्रालयासमोर शेतकऱ्याने पेटवून घेतल्यानंतर नाना पटोलेंची टीका!

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

cm eknath shinde open letter to farmers
“..हे चित्र पाहून महाराष्ट्राचा कारभारी म्हणून माझं मन विषण्ण होतं”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….!”

Eknath Shinde Jayant Patil
“जयंतराव असं का करता, मी अख्खा मुख्यमंत्री…”, एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

विधानसभेच्या अधिवेशनात काही विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना संबंधित विभागाचे मंत्रीच गैरहजर असल्याने विरोधकांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं.

Raj Thackeray Shinde Government
“खरं तर लग्न झाल्या झाल्या…”; दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा शिंदे सरकारला मिश्कील टोला; सभागृहात पिकला हशा

अगदी लग्नात हार घालतला जातो तशी हाताने कृती करत राज ठाकरेंनी हा खास ठाकरे शैलीतील टोला आपल्या भाषणात लगावला

atul bhatkhalkar aditya thackrey
“अनेक खात्यांचे निर्णय युवराज घ्यायचे” अतुल भातखळकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा…म्हणाले, “बालहट्टापायी…”

महाविकासआघाडी सरकारच्या काळात रिमोट कंट्रोल कोणाकडे होतं? भाजपा नेते अतुल भातखळकरांचा सवाल

supreme court directs maharashtra political crisis hearing will held before 5 judge constitution bench
सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठापुढे सोपविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

घटनापीठाची पहिली सुनावणी गुरूवारी निवडणूक आयोगापुढील प्रकरणास स्थगिती द्यायची की नाही, या मुद्द्यावर होणार असून त्यापुढे नियमित सुनावण्या कधी होणार,…

Ejknath Shinde Sattakaran
तुमच्या चिठ्याचपाट्या माझ्याजवळ आहेत, विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांचा पुन्हा इशारा 

सोमवारी धनंजय मुंडे यांना सुनावल्यावर मंगळवारी शेतकऱ्यांच्या मदतीवरील उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला.

Ajit Pawar Eknath Shinde Rahul Narvekar Dhananjay Munde
“हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले…

विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्रीच गैरहजर असल्याने जोरदार गोंधळ झाला.

bjp mla yogesh sager
“मुंबईची अवस्था म्हणजे गरीब की जोरू, सबकी…”;भाजपा आमदाराचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य

योगेश सागर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

raj thackeray on eknath shinde chhagan bhujbar narayan rane
“शिंदे, राणे, भुजबळांच्या बंडाशी माझी तुलना करू नका; मी बाहेर पडलो तेव्हा बाळासाहेबांना…”, राज ठाकरेंनी सांगितला ‘मातोश्री’वरचा ‘तो’ प्रसंग!

राज ठाकरे म्हणतात. “मी आजपर्यंत कुणाला तो प्रसंग सांगितला नव्हता, पण मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा बाळासाहेब…!”

संबंधित बातम्या