scorecardresearch

Eknath Shinde Devendra Fadnavis Uddhav Thackeray
“मशालीचा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला”, शिवसेनेचा भाजपा-शिंदे गटावर आसुड; म्हणाले, “अजून बरेच पोळायचे अन्…”

अंधेरीतील पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घेतली आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपावर टीकेचे ‘बाण’ सोडले आहेत.

rest house under nitin company flyover for police under security in chief minister eknath shinde
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांकरिता नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली विश्रामगृह

विश्रामगृहाच्या कामाची निविदा ठाणे महापालिका प्रशासनाने काढली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तातील पोलिसांची होणारी गैरसोय दूर होण्याची शक्यता आहे.

दापोली मतदारसंघामध्ये ढालतलवारीचा भगवा ; दहापैकी आठ ग्रा.पं. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे; ठाकरे गटाचे अनंत गीते, दळवी निष्प्रभ

दहापैकी आठ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी आपला करिश्मा कायम असल्याचे सिद्ध केले आहे.

Eknath-Shinde-on-Sanjay-Raut
“हरणार होते म्हणून उमेदवार मागे घेतला”, संजय राऊतांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही हरणार होते म्हणून भाजपाने उमेदवार मागे घेतल्याचा टोला लगावला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.

abhijeet bichukle
शिवसेना नेमकी कशी फुटली? अभिजीत बिचुकलेंचा अजब दावा, म्हणाले, “शिवसेना नवरा आहे आणि भाजपा…”

शिवसेना नेमकी कशी फुटली? याबाबत ‘बिग बॉस’ फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी अजब दावा केला आहे.

Uddhav Thackeray Rutuja Latke
ऋतुजा लटके ‘मशाल’ चिन्हावर निवडून आल्याने न्यायालयीन सुनावणीवर परिणाम होणार का?, कायदेतज्ज्ञ म्हणतात…

ऋतुजा लटके मशाल चिन्हावर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना आमदार असतील. मात्र, याचा काही परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या होणार का यावर कायजेतज्ञांनी…

eknath shinde
अंधेरी निवडणुकीतून भाजपाची माघार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राज ठाकरे…”

भाजपाने अंधेरी निवडणुकीतील आपला उमेदवार माघार घेत असल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Fadnvis new
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“आम्ही हवेत दावे करत नाहीत; भाजपा पुन्हा एकदा सगळ्या मोठा पक्ष म्हणून निवडून आला.”, असंही म्हणाले आहेत.

major set back to MLA Bharat Gogawale and Mahendra Thorve of Shind group in Gram Panchayat election
रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवेंना झटका

रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १…

Pratap Sarnaik Praises CM Eknath Shinde
Andheri Bypoll: आता लढाई श्रेयवादाची? माघार भाजपाची कौतुक मुख्यमंत्री शिंदेंचं; सरनाईक म्हणतात, “मी लिहिलेल्या पत्राचा…”

दिल्लीत पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.

eknath shinde ration not reach in stores
मुख्यमंत्र्यांची गरीबांसाठीची ‘दिवाळी भेट’ शिधावाटप दुकानात पोहचलीच नाही; शिधावाटप दुकानदार दुहेरी कोंडीत

दिवाळी तोंडावर आली तरी ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील बहुतांशी शिधावाटप दुकानांमध्ये मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट पोहचली नसल्याने दुर्बल घटकांमधील नागरिकांमध्ये…

Gulabrao Patil
“…म्हणून मी काही बोलत नाही, काय अर्थ आहे,” भाजपाने माघार घेतल्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर गुलाबराव पाटील संतापले

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या