scorecardresearch

Shrikant Shinde Video
VIDEO: वडील एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होताच खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा व्हिडीओ कॉल

वडिलांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील जल्लोष केला.

Eknath Shinde CM
“महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित ३० जून २०२२ ते ११ जुलै २०२२”

“शिंदेंच्या नावाची घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र?”

Maharashtra New CM Eknath Shinde
30 Photos
Maharashtra New CM Eknath Shinde: रिक्षावाला ते मुख्यमंत्री… एकनाथ शिंदेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास

राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.

Shinde And Fadnavis Mumbai PC
‘शिंदे सरकार’मध्ये देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भूमिकेत असणार का?; भाजपाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं, “ते…”

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणून केली शिंदेंच्या नावाची घोषणा

Chitra-Wagh
‘देवेंद्र फडणवीसांनी १०५ आमदारांना घरी बसवलयं’, चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला खोचक टोला

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

EKNATH SHINDE
मुख्यमंत्री म्हणून घोषित होताच एकनाथ शिंंदेंनी घेतले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, म्हणाले…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Eknath Shinde New Maharashtra CM ‘फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिलं’- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde 2
“…म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो”; देवेंद्र फडणवीस यांचं भर पत्रकार परिषदेत वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा करताना सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे.

devendra fadnavis PC
“मी सरकारच्या बाहेर राहून…”; एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री असल्याचं जाहीर करताना देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राजभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलीय.

संबंधित बातम्या