scorecardresearch

Eknath Shinde latest news
24 Photos
Photos : सलग चार वेळा आमदार, १८ गुन्हे आणि ५६व्या वर्षी पदवी…एकनाथ शिंदेंबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या एकनाथ शिंदेंबद्दल जाणून घेऊया.

Supreme Court Hearing Floor Test
Supreme Court Hearing: …तर आकाश कोसळणार आहे का? शिवसेनेची सुप्रीम कोर्टात विचारणा; दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून राज्यपालांवर अनेक आक्षेप, जोरदार युक्तिवाद सुरु

Kay Zadi Kay Dongar Kay Hatil Viral
“…म्हणून मी तेव्हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असं म्हटलं”; शहाजीबापूंचा ‘तो’ किस्सा ऐकून एकच हस्यकल्लोळ

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या इतकी चर्चा आहे की यावरुन चक्क गाणीही तयार करण्यात आली आहेत.

death threat to Shiv Sena Ambernath MLA Dr Balaji Kinikar
आमदार किणीकरांना जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्राद्वारे धमकी, किणीकर एकनाथ शिंदे समर्थक आमदार

दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरात किणीकर यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली होती.

Shivsena Leader eknath shinde instagram account news
“उद्या आम्ही मुंबईत येणार…”, विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

आम्ही सर्वजण उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Shivsena Supreme Court Floor Test
Supreme Court Hearing: राज्यपालांनी विरोधी पक्षनेत्याच्या सल्ल्यानुसार वागू नये; भेटीनंतर लगेच बहुमत चाचणीची मागणी कशी काय? शिवसेनेचा आक्षेप

“राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या मदत आणि सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे”

shahaji bapu patil slams shard pawar
Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर

गुवाहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन्स ब्लू’मध्ये सर्व बंडखोर आमदारांसमोर केलं भाषण

CM Uddhav Thakrey
राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष हजेरी

बैठक सुरू होण्यापूर्वीच वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख निघून गेले

Chawa sanghatana
एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांच्या भूमिकेला छावा संघटनेचा पाठिंबा; उद्या मुंबई विमानतळावर कार्यकर्ते जमणार

“ …अन्यथा या महाराष्ट्रातील मराठा समाज राऊत सारख्या लोकांना ठोकून काढल्या शिवाय राहणार नाही.”, असा इशारा देखील दिला आहे.

संबंधित बातम्या