Maharashtra Political Crisis: राज्यात पूर आला असताना पाहुणचार कसला करताय?; गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचं आंदोलन एकनाथ शिंदे इतर आमदारांसोबत गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 12:22 IST
Video: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कोलमडणार? आनंद दिघेंच्या पुतण्याने मांडलं रोकठोक मत यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंनी विशेष रस दाखवलेल्या धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित चित्रपटाबद्दलही महत्वाचं भाष्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 12:16 IST
“जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे…,” बंडखोर आमदारांवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले “बाळासाहेबांचे भक्त नाहीत” “दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही” By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 11:43 IST
“वेट अँड वॉच”… शिवसेनेचे अजून तीन आमदार फुटल्यानंतर ज्येष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया! शिवसेनेचे अजून तीन आमदार शिंदे गटासोबत गेल्यामुळे आता एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या ३४ वर गेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 11:52 IST
एकनाथ शिंदे प्रकरण : एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे?; शरद पवार संतापले मुंबईमधील सिव्हर ओक या शरद पवरांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 18:56 IST
Maharashtra Political Crisis : आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील; वाचा प्रत्येक अपडेट… Maharashtra Political Crisis News Update : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 23:38 IST
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाणे जिल्हा परिषदेवर ‘आनंद सेने’चा भगवा फडकणार? ठाणे जिल्हा परिषदेतील आघाडीची मोट तुटणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण By भगवान मंडलिकUpdated: June 23, 2022 11:32 IST
Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात; संजय राऊतांचा गंभीर आरोप “जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे ते म्हणजे पक्ष नाही,” संजय राऊतांचा टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 11:11 IST
15 Photos Photos : “शिवसेनेचे आमदार गेले असले तरी…”; मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडल्यानंतर शिवसैनिक भावूक मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी ‘वर्षा’पासून ते वांद्रयापर्यंत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 10:44 IST
एकीकडे ‘मातोश्री’ला भेट, तर दुसरीकडे शिंदेंना फोन; ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांची धावाधाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची, की जिल्ह्यातील नेते एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यायचा? या विवंचनेत पदाधिकाऱ्यांची कोंडी By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2022 10:37 IST
25 Photos Photos: ‘या’ एका गोष्टीमुळे शिवसेना नेतृत्वाला नोव्हेंबपासूनच होती एकनाथ शिंदेंवर शंका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 10:44 IST
देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे यांच्या ‘खास’ मैत्रीत फुटीची बिजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2022 14:18 IST
Dead Economy: डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अणू हल्ल्याची धमकी; ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटल्याने रशियाचा संताप
अश्विनी भावेंच्या परदेशातील घरी मराठी कलाकारांची मांदियाळी, अभिनेत्रीने ‘असं’ केलं आदरातिथ्य; चाहत्यांकडून कौतुक
IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल
९ ऑगस्टला ‘या’ ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस
‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची ‘या’ हिंदी मालिकेत एन्ट्री! नावाजलेल्या प्रोडक्शनसह करणार काम; म्हणाली, “प्रेक्षकांना सोडून…”
राज्यातील, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना तक्रार अर्ज
“कंपनीत भीतीची संस्कृती कॅन्सरसारखी पसरत आहे”, Meta AI च्या माजी कर्मचाऱ्याचा आरोप; राजीनाम्याचा ईमेल चर्चेत
विश्लेषण : तीन महिन्यांत तीन अपघात… जगातून निवृत्त झालेल्या जॅग्वार लढाऊ विमानांचा भारतास वापर का करावा लागतो? प्रीमियम स्टोरी