scorecardresearch

Eknath Shinde Radisson Blu Guwahati
15 Photos
Photos: एकनाथ शिंदे आणि आमदारांसाठी गुवाहाटी हॉटेलमध्ये ७० खोल्या; एका रुमचे भाडे लाखोंच्या घरात

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे.

9 Photos
Photos : एकनाथ शिंदे आणि आमदारांचं शक्तीप्रदर्शन; गुवाहाटीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्लू हॉटेल’मध्ये एकनाथ शिंदे आमदारांसहित थांबले आहेत.

Solapur shivsena
सोलापूरचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी; शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धार

एकनाथ शिंदे यांना परत या म्हणून भावनिक आवाहन करताना महिला पदाधिकाऱ्यांनी अश्रू अनावर.

Uddhav Thackeray
बाळासाहेबांच्या पुत्राला संकटसमयी सोडून कसे जाणार? शिवसेना खासदाराचा भावनिक सवाल

पक्षासोबत निष्ठावान असलेले नेतेच बंड करून बाहेर पडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे

jayant patil eknath shinde uddhav thackeray
“…तर आजही हे सरकार टिकेल”, एकनाथ शिंदेंच्या बंडावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया!

जयंत पाटील म्हणतात, “काही वेगळ्या कारणाने काही लोक बाजूला जात असतील, तर ती कारणं समोर येत नाहीत. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा…

eknath shinde nana patole
“मविआला कसलाही धोका नाही”, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीदरम्यान नाना पटोले यांचं विधान

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कसलाही धोका नसल्याचं विधान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

Shivsena MLA Nitin Deshmukh Sanjay Raut Neelam Gorhe Kailash Patil 2
“रात्री १२.३० वाजता भर पावसात चालत असताना मागे १५० पोलीस”; गुवाहाटीतून पळून आलेल्या आमदाराने सांगितला धक्कादायक घटनाक्रम

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी अंगावर काटा उभा राहील अशी आपल्या गुवाहाटी येथून सुटकेची ‘आपबिती’ सांगितली आहे.

Shivsena Eknath Shinde
“का उगाच…”; संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंसहीत शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना आवाहन

“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं म्हणणाऱ्या राऊतांचं आवाहन

Maharashtra political crisis, CM Uddhav Thackeray vs Eknath Shinde
विश्लेषण : महाराष्ट्रासारख्या राजकीय संकटांवर याआधी सुप्रीम कोर्टाने काय म्हटले आहे? प्रीमियम स्टोरी

महिला काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय बंडाचा संदर्भात देत याचिका दाखल केली आहे

Jayant Patil reaction to Rajya Sabha elections
“बहुमत आहे म्हणून सत्तेत आहोत, बहुमत गेलं तर…”, जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका!

जयंत पाटील म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी काहीही अडचण असली, तरी इतर पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. उलट…!”

Independent MLA Devendra Bhuyar Shivsena Eknath Shinde
Maharashtra Political Crisis: अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा मोठा खुलासा; म्हणाले “दोन दिवसांनी सर्व काही…”

आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलं आहे

संबंधित बातम्या