“…गद्दारांची अवलाद आपल्यात नको”, बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 23:27 IST
41 Photos Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडामागे खासदारपुत्र कनेक्शन असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये फार चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 22:18 IST
बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात? उद्धव ठाकरेंसोबत दोन तास चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेली बैठक नुकतीच पार पडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 21:17 IST
विश्लेषण : इतर पक्षात विलीन न होता एकनाथ शिंदे गटाला स्वतंत्र गट म्हणून राहता येईल का? प्रीमियम स्टोरी एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट म्हणून राजकारण करू शकतात? भाजपा किंवा इतर पक्षासोबत विलीन न झाल्यास काय? अशा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2023 10:31 IST
“…अन् लवकरात लवकर गुवाहाटी सोडा”, आसाममधील काँग्रेस नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून लवकरात लवकर गुवाहाटी सोडा, अशी विनंती केली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 19:14 IST
विश्लेषण: बंड एकनाथ शिंदेंचं पण चर्चा तीन चंद्रकांत पाटलांची प्रीमियम स्टोरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं असताना चंद्रकांत पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 25, 2023 12:02 IST
पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक कुठेही जाणार नाही, सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत आहेत – विजय देशमुख पदाधिकारी कुठेही गेले नाहीत, पण लोकप्रतिनिधीचं काही सांगू शकत नाही, असंही बोलून दाखवलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 18:38 IST
“शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही”, शिंदे गटातील महिला आमदाराचा VIDEO आला समोर एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटर खात्यावरून शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 18:33 IST
दूर गेलेल्यांशी चर्चा करणं गरजेचं – उदय सामंत सध्याच्या बिकट राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यापासून दूर गेलेल्यांशी चर्चा करणे गरजेचे… By सतीश कामतJune 24, 2022 18:13 IST
एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलता बोलता अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी; म्हणाले, “मी जेव्हा शपथ घेतली…” अजित पवारांनी केलेलं विधान ऐकून त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रफुल्ल पटेलांसहीत सर्वच पत्रकार हसू लागले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 18:41 IST
शिवसेनेनंतर आता आपल्या आमदारांवर वेळ येण्याची काँग्रेसला भिती शिवसेनेत झालेले बंड आणि पडद्यामागे भाजपाची रणनिती बघता आता काँग्रेसना त्यांच्याच आमदारांची चिंता वाटू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2022 17:52 IST
18 Photos “यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का?,” उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण; १६ महत्वाचे मुद्दे शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 24, 2022 17:36 IST
१७ ऑक्टोबरचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ; सूर्य-मंगळाच्या शक्तिशाली योगानं आयुष्यात सोन्यासारखा पैसा येणार
१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…
७ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? ‘शुक्रादित्य राजयोग’ देणार पैसाच पैसा, तुमच्या जीवनात येणार फक्त सुख!
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
सदनिकेचे काम पूर्ण होताच सरकारी बंगला सोडणार, ‘लोकसत्ता’च्या बातमीवरून टीका होताच धनंजय मुंडे यांची सारवासारव
“आई गेल्यापासून तू…”, अखेर चिमुकली वेदा बाबाला स्वीकारणार, कान पकडून म्हणाली ‘सॉरी’! हृदयस्पर्शी प्रोमो पाहून डोळे पाणावतील