मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडावर काँग्रेसने भूमिका केली स्पष्ट, बाळासाहेब थोरात म्हणाले “गरज भासल्यास…” शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून सध्या ते गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 14:45 IST
9 Photos PHOTOS: एकनाथ शिंदेंमुळे शिवसेना चिंतेत असताना नागपुरात मात्र भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन नागपुरात पक्ष कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला By शिवराज यादवJune 21, 2022 14:24 IST
एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…” आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 18:04 IST
मविआ सरकार अस्थिर: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा, बोलणी फिसकटली तर… एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 15:07 IST
“फडणवीस शांत बसतील असं वाटत नाही, राज्यात लवकरच…”, सत्ताबदलाबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं मोठं भाकित! एकनाथ शिंदे सकाळपासूनच नॉट रीचेबल असल्याचं समोर आल्यानंतर राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 14:30 IST
विधान परिषद निवडणुकीनंतर ‘नॉट रिचेबल’ एकनाथ शिंदेंकडून योगदिनाच्या शुभेच्छा, म्हणाले… शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर गेले. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 14:29 IST
एकनाथ शिंदे बंड पुकारण्याची चर्चा असतानाच दिपाली सय्यद यांचं ट्वीट; म्हणाल्या “शिवसेनेचा वाघ भाजपाला…” भाजपाची तेवढी लायकी आहे का?, दिपाली सय्यद संतापल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:33 IST
संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत – चंद्रकांत पाटील शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:39 IST
Narayan Rane on Eknath Shinde : “….तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”; नारायण राणेंचं ट्वीट चर्चेत; म्हणाले… एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांचं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2023 12:25 IST
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे.पी. नड्डांची तातडीची बैठक! राज्यात एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालेली असताना दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 13:23 IST
शिवसेनेतील या बंडाचे वेगळेपण काय? नेत्याचे नव्हे शिवसेना आमदारांचे सामूहिक बंड By स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठUpdated: June 21, 2022 19:34 IST
पाणी शिरू लागले… फुटीच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा १३ जूनचा लोकसत्ताचा अग्रलेख एकनाथ शिंदे संपर्काबाहेर गेल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 12:47 IST
१४ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शुक्र-अरुण निर्माण करणार शक्तिशाली योग, नशीब देईल साथ तर होईल आर्थिक लाभ
Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..
Kangana Ranaut : “जया बच्चन अमिताभ यांच्या पत्नी आहेत, म्हणून त्यांचे नखरे…”, कंगना रणौत ‘त्या’ व्हिडीओवरून संतापली
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
8 Income Tax New Bill 2025 : नवीन आयकर विधेयक लोकसभेत मंजूर; करदात्यांना होणार मोठा फायदा, काय आहेत नवे बदल? जाणून घ्या!
9 सुपरहिट मराठी चित्रपटांवर आधारीत ८ बॉलिवूड सिनेमे, एकाला तीन राष्ट्रीय पुरस्कार; तुम्ही पाहिलेत का?