scorecardresearch

loksatta explained article, Chief Minister, BJP, seat allocation, influence, eknath shinde, mahayuti, lok sabha election 2024
विश्लेषण : जागावाटपात भाजपवर मुख्यमंत्र्यांची सरशी? महायुतीत शिंदेंचा प्रभाव वाढतोय का?

शिवसेनेतील बंडात सहभागी झालेल्या १३ खासदारांना उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र जागावाटपाची चर्चा सुरू होताच वेगवेगळ्या मतदारसंघांतील…

loksatta analysis washington post claims about india raw spy organization
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक? ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या दाव्यात किती तथ्य? प्रीमियम स्टोरी

भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे रॉ देखील धीट बनली असल्याचे काही विश्लेषक मानतात. त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ…

Weather in Marathwada hit election voting
विश्लेषण : कुठे अवर्षण, कुठे अतिवृष्टी… लहरी हवेचा मराठवाड्यास यंदाही फटका! निवडणुकीवर काय परिणाम?

अर्धा मराठवाडा कोरडा आणि नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टी असे पावसाळ्यातील चित्र होते.

loksatta analysis effectiveness of antibiotic decreased due to inadequate use in covid 19 era
विश्लेषण : करोनानंतर अँटिबायोटिक्सची परिणामकारकता घटली? डब्ल्यूएचओच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका?

जगभरात डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेची उच्चस्तरीय बैठक यंदा…

Domestic violence rallies across Australia
विश्लेषण : महिलांवरील अत्याचार ही ऑस्ट्रेलियापुढील आणीबाणी?

ऑस्ट्रेलियातील अभ्यासक, नागरिक, समाजसेवी गट एकमुखाने कौटुंबिक हिंसांच्या घटनांसाठी वाढत्या ऑनलाइन कंटेंटला जबाबदार धरत आहेत.

Know The Contribution of Dr Babasaheb Ambedkar in Samyukta Maharashtra Samiti Movement
Dr. Babasaheb Ambedkar: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान; जाणून घ्या

येथे क्लिक करा : https://www.loksa.in/bsISld १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक दिग्गज नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यातीलच…

Heatwaves in india
देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट; IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो?

आतापर्यंत एप्रिल महिना कमालीचा उष्ण राहिला आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेचा कहर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाचा एप्रिल महिना नेहमीपेक्षा…

Maharashtra Din and Dr. Babasaheb Ambedkar
Maharashtra Day 2025: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…

Maharashtra Day 2025:…महाराष्ट्रातील लोक कारकुनी आणि हमाली करतात असा आक्षेप नेमका कोणी घेतला होता? आणि त्यावर बाबासाहेबांनी काय म्हटले होते?

loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?

भारतीय वनसर्वेक्षण अहवालातील आकडेवारीनुसार भारतातील ३६ टक्के जंगलांमध्ये वारंवार वणवा लागण्याची शक्यता अधिक आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन…

temperature affect the battery of mobile phones
विश्लेषण : तुमच्या स्मार्टफोनचीही बॅटरी ‘स्लो’ झालीय? हा  कडक तापमानाचा परिणाम असू शकतो…

स्मार्टफोनचे तापणे ही नियमित प्रक्रिया असली तरी, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते. सर्वप्रथम फोन तापत असल्यास आपल्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडला सुरू…

power shortage during summer due to coal supply crisis
विश्लेषण : यंदाही उन्हाळयात वीजनिर्मितीला कोळसा-टंचाईचे विघ्न?

दर उन्हाळयात वाढती विजेची मागणी आणि दुसरीकडे कोळसा पुरवठयावर असलेली मर्यादा यांचा फटका बसतो; तसा यंदाही काही प्रमाणात बसू शकेल..

hardik pandya, Twenty20 World Cup, vice-captain, loksatta explained article
विश्लेषण : फॉर्म नाही, नेतृत्व नाही तरी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिक उपकर्णधार कसा? त्याच्यावरील विश्वास भारतासाठी घातक ठरणार?

फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तीनही विभागांत हार्दिक अपयशी ठरत आहे. त्याच्या नावे अद्याप अर्धशतक नाही. गोलंदाजीत तो केवळ चार…

संबंधित बातम्या