scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Ganesh utsav nagpur
नागपूर : गणेशोत्सवाच्या आधी शहराच्या बाहेरून येणाऱ्या पीओपी मूर्ती जप्त करणार, मूर्तीकारांवर करडी नजर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींची निर्मिती, विक्री आणि खरेदी यावर पूर्णत: बंदी आहे. अशा मूर्ती शहरात येण्यापासून रोखण्यासाठी…

mandap permission for ganesh idol
गणेश मूर्तिकारांना शुक्रवारपासून मंडप परवानगी; मूर्तिसाठवणुकदारांनाही मंडप उभारता येणार

गणेश मूर्तिकारांना दरवर्षी गणेशमूर्ती कार्यशाळेसाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागते.

Lalbaughcha Raja
लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेकडून तब्बल तीन लाख ६६ हजारांचा दंड, पण कारण काय?

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने मोठा झटका दिला आहे

viva police in ganeshostav 1
उत्सव उत्साह

यंदा उत्सवात अनेक तरुण नव्याने गणेशोत्सव मंडळात कार्यकर्ते, स्वयंसेवकांच्या भूमिकेत तर दिसलेच, पण काही तरुण परिस्थितीचं भान राखत एकमेकांना साहाय्य…

ganpati mandap
मंडळांना मंडप, कमानी हटविण्याचे अतिक्रमण विभागाचे आदेश

गणेशोत्सव संपल्यानंतरही मंडळांचे मांडव, रनिंग मंडप, कमानी, रथ रस्त्यावरच असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

RAJ THACKERAY
आधी पुत्र अमित ठाकरेंचा स्वच्छता मोहिमेत सहभाग, आता पिता राज ठाकरेंचे गणेशोत्सवावर थेट भाष्य; म्हणाले…

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मेहनत घेणारे स्थानिक प्रशानस, पोलीस तसेच राज्यातील महानगपालिका, स्थानिक स्वरज्य संस्था यांचे विशेष आभार मानले…

mantralay
गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आज मंत्रिमंडळ बैठक

राज्यातील महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गणेशोत्सवात दर्शन मोहीम राबवल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा कामाला लागत असून…

bollywood celebrity cleanliness drive on beaches
10 Photos
PHOTOS: गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी सेलिब्रेटी सरसावले, नेत्यांचाही पुढाकार

१० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. गणपती विसर्जनानंतर मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर गणेशमूर्तींचे अवशेष, निर्माल्याचा खच…

संबंधित बातम्या