राज्यपालांनी मर्यादेचे उल्लंघन करून लक्ष्मणरेषा ओलांडल्याबद्दल काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जे. पी. राजखोवा यांना राज्यपालपद गमवावे लागले होते.
जनतेला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यपालांच्या निमंत्रणानंतर सत्तास्थापनेचा दावा करणे उचित होईल, अशी ज्येष्ठ भाजप नेत्यांची भूमिका…