सशस्त्र दलांत परंपरा-नावीन्याचे संतुलन आवश्यक!संरक्षणमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त ‘‘सशस्त्र दलांनी परंपरा जपताना नावीन्याचा अंगीकार करून, दोहोंत समतोल साधावा,’’ अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 03:47 IST
हवाई दलाच्या महासंचालकपदाची धुरा मराठी माणसाच्या हाती; एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार एअर मार्शल मकरंद रानडे यांना वर्ष २००६ मध्ये वायू सेना (शौर्य) पदक तसेच वर्ष २०२० मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 1, 2023 19:53 IST
बोगद्यात अडकलेल्यांच्या बचावकार्यात अडथळे; ४० मजुरांच्या सुटकेसाठी हवाई दलाची मदत मजुरांच्या सुटकेसाठी दुसरा तात्पुरता बोगदा खोदण्याचे काम सुरू असताना नव्याने भूस्खलन झाल्याने हे खोदकाम थांबवावे लागले. By पीटीआयNovember 16, 2023 04:02 IST
पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला, लष्कराच्या प्रत्युत्तरात तीन हल्लेखोर ठार या हल्ल्यात हवाई दलाच्या तळाच्या आत उभी असलेली अनेक विमाने उद्ध्वस्त झाली आहेत. वित्तहानी झाली असली तरीही हा दहशतवादी हल्ला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2023 13:01 IST
भारताला मिळाल्या दुसऱ्या महिला एअर मार्शल, हवाई दलातील ‘साधने’चा तीन पिढ्यांचा प्रवास! साधना सक्सेना यांनी पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर डिसेंबर १९८५ मध्ये त्यांची भारतीय हवाई दलात… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2023 18:02 IST
हवाई दलाच्या ताफ्यात आता ‘एलसीए तेजस’, हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून सुपूर्द; वजनाने हलके दोन आसनी विमान हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिले ‘एलसीए तेजस’ हे दोन आसनी विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 02:23 IST
६८ हजारांहून अधिक जवान, ९० रणगाडे अन्…; गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हवाई दलाने केलं होतं ‘एअरलिफ्ट’ भारतीय लष्कर आणि हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 14, 2023 09:44 IST
हवाई दलाच्या विमानाने मानवी हृदय नागपूरहून पुण्याला…. नागरी प्रशासनाने विनाअडथळा आणि अतिशय वेगाने ग्रीन कॉरिडॉर तयार केले, असे सरंक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमJuly 26, 2023 18:57 IST
स्वदेशी बनावटीची यंत्रणा सांगणार युद्ध विमानाचे नेमके स्थान; अंतिम चाचणीनंतर हवाई दलात होणार समावेश एअर मार्शल पांडे म्हणाले, ही यंत्रणा उपग्रहावर आधारित आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 16:27 IST
यवतमाळ : पुरात ४५ जण अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल; भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर्स लवकरच पोहोचणार जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 15:52 IST
भारतीय लष्करात आता ‘क्रॉस पोस्टिंग’, तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची होणार अदलाबदल! Cross staffing of Army officers : ४० लष्करी अधिकाऱ्यांची एक मोठी तुकडी लवकरच भारतीय हवाईदल आणि नौदलात तैनात केली जाणार… By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2023 09:16 IST
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘पृष्ठभाग आणि हवाई युद्धाबरोबर आता ‘ही’ आव्हाने… ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’च्या (डाएट) पदवीप्रदान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 15:51 IST
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२५ च्या शेवटच्या महिन्यांत ‘या’ ४ राशींना घर, कार मिळणार आणि बँक बॅलन्स होणार दुप्पट; २०२६ पर्यंत होणार लखपती!
दुबार मुस्लिम मतदारांकडे मनसे, महाविकास आघाडीचे दुर्लक्ष; राज ठाकरे यांनाही ‘ व्होट जिहाद ’चे दुखणे, आशिष शेलार यांची घणाघाती टीका
Donald Trump : “त्यांचे दिवस भरलेत”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर आता ‘हा’ देश; लढाऊ विमानं सज्ज ठेवण्याचे आदेश देत म्हणाले…