Page 4 of हेवी रेन अलर्ट News

येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढून वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला…

आज गुरूवारी सकाळी तापमानात दररोजपेक्षा अधिक वाढ झाली. पारा चढला असताना सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि…

नांगरटीच्या रानात पाणी साचले असल्याने पेरणीपूर्व मशागतीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.

मुसळधार पावसामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस…

जिल्ह्यातील किती तलावातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवू शकतो, याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनीटे पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात मोसमी पाऊस १३ मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली…

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात.

शनिवारी मध्यरात्री चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरालगतच्या गावांतदेखील पाऊस झाला.

लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याचा विचार करता, दक्षिण कोकण…

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी र्नैऋत्य मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.