विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यास विरोध; मुलींच्या अधिकारासाठी पुढाकार घेण्याचे ‘आयआयएम- बंगळुरु’मधील प्राध्यापकांचे आवाहन हिजाबवरून देशभरातच निर्माण झालेल्या वादात आणखी भर पडली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2022 00:31 IST
“आंदोलनं कसली करताय, अभ्यास करा”, कर्नाटक हायकोर्टाचे विद्यार्थ्यांना अंतरिम आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावरून विद्यार्थ्यांना सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2022 18:50 IST
“महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल! मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2022 15:29 IST
Hijab Row: आमचं लक्ष आहे, योग्यवेळी हस्तक्षेप करू – सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी आज हिजाब प्रकरणात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 13:32 IST
Hijab Row :“शाळेचा ड्रेसकोड पाळलाच पाहिजे पण, पूर्वी…”; हिजाब प्रकरणावर जयंत पाटलांची स्पष्ट भूमिका व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2022 13:22 IST
Hijab Row: “हिजाब आणि भगव्याची तुलना होऊच शकत नाही”; कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियानं व्यक्त केली नाराजी उजव्या विचारसरणीच्या संघटना अशांतता आणि लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करत आहेत, असंही CFIने म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 12:34 IST
Hijab Row : “पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी! कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 11:54 IST
Hijab Row : हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; मलालानंतर, फुटबॉलपटू पॉल पोग्बाने दिली प्रतिक्रिया मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बाने या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 10:37 IST
कर्नाटकमधील हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये…” कंगना रणौतने इराणमधील पाच दशकांपूर्वीचा फोटो शेअर करत दिला सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 08:46 IST
धार्मिक पेहराव तूर्त नको; हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयाची विद्यार्थ्यांना सूचना, सोमवारी पुन्हा सुनावणी कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद गेल्या डिसेंबरअखेरपासून सुरू झाला़. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 01:17 IST
हिजाब संदर्भात पाकचे भारतीय राजदूताला पाचारण पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 01:00 IST
हिजाब समर्थनार्थ मालेगावात महिलांचा मेळावा एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह अन्य धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 00:07 IST
अजमल आमिर कसाबला मराठी येत होतं हे पोलिसांना कसं समजलं ? पाकिस्तानच्या दहशतवाद्याला मराठी कुणी शिकवलं होतं?
तरुणांमध्ये ‘या’ ३ कारणांमुळे झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका; जीवघेण्या सवयी आताच सोडा, नाही तर मोजावी लागेल मोठी किंमत
Name Astrology: ‘या’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक असतात अतिशय भाग्यवान; मिळतो पैसा, मान-सन्मान आणि प्रचंड यश!
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
भाजपा अजित पवारांना धक्का देणार? ३ माजी आमदार जाण्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणाले, “ऐसा कोई सगा नही जिसको…”