आघाडीपटू लालरेमसियामीच्या हॅट्ट्रिक च्या बळावर भारतीय महिला संघाने स्पेन हॉकी महासंघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंग्लंडवर ३-० असा विजय मिळवला.
Pro League Hockeyजागतिक हॉकी स्पर्धेतील अपयशानंतर भारताने जगज्जेत्या जर्मनीलाच पराभूत करून प्रो लीग हॉकीच्या नव्या हंगामास शुक्रवारी सनसनाटी सुरुवात केली.