scorecardresearch

FIH Pro League: The FIH Pro League against New Zealand prepares the Indian hockey team for the World Cup
FIH Pro League: न्यूझीलंडविरुद्धच्या एफआयएच प्रो लीग सामन्याने भारतीय हॉकी संघाची विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात

एफआयएच हॉकी प्रो लीग २०२२-२०२३ मधील सलामीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडशी लढण्यासाठी सज्ज झाला आहे.

Harmanpreet Singh: Indian hockey team defender Harmanpreet Singh FIH Player of the Year
Harmanpreet Singh:  भारतीय हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंग एफआयएच प्लेयर ऑफ द इयर

एफआयएच ने भारतीय पुरुष हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगला दुसऱ्यांदा पुरुष गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब बहाल केला. हरमनप्रीतने सर्वांना…

श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ; ‘एफआयएच’कडून सलग दुसऱ्या वर्षी सन्मान

श्रीजेशने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी मधील सर्व १६ सामने खेळताना आपले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन

भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

India may lose hosting rights of Hockey World Cup
विश्लेषण: भारताचे विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद कसे धोक्यात आले आहे? प्रीमियम स्टोरी

सध्याच्या परिस्थितीत भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवता येईल का, अशी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) चिंता आहे

savita punia
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघाची आज इंग्लंडशी सलामी

ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनविरुद्ध झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत महिला संघाने ३-४ असा पराभव पत्करला होता.

Pimpri Chinchwad
पिंपरीत आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन; पालिकेकडून ११ कोटी रूपये खर्चास मान्यता

मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे ६ देशांची आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा होणार आहे.

Varinder Singh
ऑलिंपिक पदक विजेता हॉकीपटूचे निधन; ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने झाला होता सन्मान

वरिंदर सिंग हे १९७५मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.

संबंधित बातम्या