महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार मंडळाला आपली कार्यपद्धतीच बदलावी लागली.
क्लासचालकांशी ‘टायअप’ असलेल्या या दोन महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेतील प्रश्नांची फोटोकॉपीच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी पुरविण्यात आली होती.
अपंग पालकांची मुलगी सिमरन बारावीची परीक्षा मुंबईच्या सहृदयी दाम्पत्यामुळे देऊ शकणार आहे. कळंबोली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयामधील विद्यार्थिनी सिमरन धामी…
राज्यातील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना निवडणूक आयोगाने कामाला जुंपले असल्याने शाळांच्या दैनंदिन कामांबाबत तारेवरची कसरत करावी लागत असतानाच निवडणूक प्रशिक्षणाच्या
बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी नव्वदच्या पुढे गेली असतानाच पुणे विभागातील निकालाच्या टक्केवारीनेही पहिल्यांदाच टक्केवारीची नव्वदी ओलांडली आहे.
दहावीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकच मार्गदर्शन करणार असून समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता हेल्पलाइनही सुरू…