scorecardresearch

सत्ता गेली पण भारतप्रेम संपलं नाही, इम्रान खानचा पुन्हा भारतावर कौतुकाचा वर्षाव

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पुन्हा एकदा इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.

imran-khan-1-1
मी सरकारमध्ये होतो तेव्हा धोकादायक नव्हतो, पण आता अधिक धोकादायक आहे – इम्रान खान

विरोधी पक्षांनी अमेरिकेच्या मदतीने कट रचून पाकिस्तानातलं सरकार पाडलं, या गोष्टीचा इम्रान यांनी पुनरुच्चार केला.

shehbaz sharif on narendra modi tweet
“पाकिस्तानची इच्छा आहे की…”, नरेंद्र मोदींच्या शुभेच्छांना पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी दिलं उत्तर!

शहबाझ शरीफ ट्वीटमध्ये म्हणतात, “दहशतवादाशी लढा देताना पाकिस्तानने दिलेलं बलिदान सर्वश्रुत आहे”!

pakistan pm shehbaaz shareef viral video
Video : पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा भर संसदेत ‘भिकारी’ म्हणून उल्लेख; खासदारानंच काढला सेल्फी व्हिडीओ!

“मी आत्ता संसदेमध्ये उभा आहे. मी तुम्हारा आंतरराष्ट्रीय भिकारी दाखवणार आहे. हे भिकारी आहेत”, असं म्हणत फहीम खान थेट पंतप्रधानांकडे…

imran-khan-resign-no-confidence-motion
Imran Khan No Confidence Motion : पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ; इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर, पायउतार होणार!

इम्रान खान हे अशा प्रकारे अविश्वास ठरावाच्या माध्यमातून पायउतार होणारे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

imran-khan-1-1
अविश्वास ठरावाआधी इम्रान खान यांचं भारतप्रेम आलं उफाळून; म्हणाले, “भारतीय हे प्रचंड स्वाभिमानी…!”

इम्रान खान म्हणतात, “कोणत्याही महासत्तेची हिंमत नाही की ते भारतावर दबाव टाकू शकतील. रशियाच्या बाबतीतही…”

modi biden imran khan
“मी भारतविरोधी किंवा अमेरिकाविरोधी नाही पण…”; पंतप्रधानपद हातचं जात असल्याचं पाहून इम्रान खान यांची प्रतिक्रिया

अध्यक्षांनी पाकिस्तानी संसद बरखास्त केली. त्यामुळे तेथे आता ९० दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

विश्लेषण : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची राजकीय कोंडी कशामुळे? देशात पुन्हा अस्थैर्य येणार का?

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात तेथील नॅशनल असेम्ब्लीतील विरोधी पक्षांनी सोमवारी (२८ मार्च) अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

Indian Pakistan Imran Khan
“मी भारताला सलाम करतो, त्यांनी नेहमीच…”; पाकमधील जाहीर सभेतील भाषणात इम्रान खान यांचं वक्तव्य

मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे कडवे टीकाकार अशी इम्रान खान यांची ओळख आहे.

संबंधित बातम्या