scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

encounter
जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये चकमक, ३ दहशतवाद्यांची नाकेबंदी

जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

How army dogs recruited and trained for duties explained
विश्लेषण : सैन्यात श्वानांची भरती कशी होते? त्यांचं काम नेमकं काय असतं? जाणून घ्या.. प्रीमियम स्टोरी

आर्मीमध्ये या श्वानांची भरती नेमकी कशी होती आणि ते नेमकं काय काम करतात हे जाणून घेऊया.

400-missile-system
रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोगळा, अमेरिकेकडून निर्बंधांमध्ये सूट

रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारत देशाला अमरेकिन निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

What is Wall Penetration Radar
विश्लेषण : अमरनाथमध्ये लष्कर बचावकार्यात वापरत असलेले वॉल पेनिट्रेशन रडार म्हणजे काय? प्रीमियम स्टोरी

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या गुफेजवळ ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे

China fighter plane flew near Line of Actual Control in eastern Ladakh, security on alert mode
लडाखमध्ये चीनच्या लढाऊ विमानाचे ताबा रेषेजवळून उड्डाण, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

पूर्व लडाखमध्ये ताबा रेषेजवळ ८ जूनच्या पहाटे लढाऊ विमाना मार्फत चीनची कुरापत

indian air force agnipath scheme
अग्निपथ योजनेला तुफान प्रतिसाद; ६ दिवसांत भारतीय हवाई दलाकडे २ लाखांहून अधिक अर्ज

नोंदणी सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत भारतीय हवाई दलाला २ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

Security more tightened for upcoming Amarnath yatra in Jammu Kashmir
विश्लेषण : अमरनाथ यात्रेसाठी अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्था प्रीमियम स्टोरी

दोन वर्षांच्या खंडानंतर येत्या ३० जूनला अमरनाथ यात्रा सुरु होत आहे, संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्थेची करडी नजर असणार आहे

Agnipath Scheme NSA Ajit Doval PM Narendra Modi
अग्निपथ योजना मागे घेणार का? अजित डोवाल यांचं मोठं विधान; म्हणाले “फक्त मोदींमध्ये हिंमत…”

२००६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना संरक्षण मंत्रालयाने गृहखात्याला पत्र लिहिलं होतं, अजित डोवाल यांचा दावा

विश्लेषण : सरकार इंटरनेट सेवा कशी बंद करते? ग्राहकांना त्याची नुकसानाची भरपाई मिळते का? प्रीमियम स्टोरी

अग्निपथ योजनेवरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मोबाइल-इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे

Agnipath Protests Bharat Bandh Traffic jam
Agnipath Protest: ‘भारत बंद’मुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या कित्येक किमी लांब रांगा

केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे

Anand Mahindra
‘अग्निवीरांना’ चार वर्षाच्या सेवेनंतर नोकरीची संधी; आनंद महिंद्रांनी जाहीर केली भरती

‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आनंद महिंद्रांनी दु:ख व्यक्त केले आहे

Kailash Vijayvargiya
“भाजपा कार्यालयामध्ये सुरक्षारक्षक ठेवायचा असेल तर अग्निवीरला प्राधान्य देऊ”; कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य

अग्निपथ योजनेवरून देशातील बहुतांश भागात गदारोळ सुरू आहे

संबंधित बातम्या