ठाण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादीचं जनआक्रोश आंदोलन, विविध फलक झळकावत केंद्राचा केला निषेध देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. By लोकसत्ता टीमMay 14, 2022 17:14 IST
Retail Inflation: महागाईनं पुन्हा RBIची निश्चित मर्यादा ओलांडली, ७.७९ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 19:47 IST
सुषमा स्वराज यांचं ‘ते’ विधान ऐकवत सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; म्हणाल्या, “आंकडों से पेट नहीं भरता…!” सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला साध देत आम्ही घरगुती गॅसवरील सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. पण…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 14:44 IST
“मोदींना रशिया-युक्रेनच्या युद्धाची चिंता, मात्र देशात जनता…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 11:57 IST
योगी सरकारने भोंगे उतरवल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या समोरील सर्वात मोठं आव्हान…” माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 14:33 IST
महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवणे ही ‘देशविरोधी’ कृती नाही – रघुराम राजन ‘महागाई विरोधातील लढाई’ कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवायला हवे. असेही राजन यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 12:04 IST
“५० रुपयांच्या अॅक्सेसरीवर चार लिंबू फ्री अन् १० हजारांच्या मोबाईलवर…”; मोदींच्या मतदारसंघातील दुकानदाराच्या भन्नाट ऑफर्स मोबाईल विक्रेत्याने दिलेल्या या ऑफर्स सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 21, 2022 18:28 IST
भारतातील महागाई एवढी काही वाढलेली नाही; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य महागाईच्या निर्देशांकाने १७ महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांचं वॉशिंग्टनमध्ये वक्तव्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 21, 2022 16:36 IST
विश्लेषण : महागाईचा घरखर्चावर कसा परिणाम होणार? बँकेतील तुमच्या पैशांचं मूल्य आपोआप कमी होणार? प्रीमियम स्टोरी देशात महागाई मोठ्या संकटाच्या रुपात समोर आलीय. याचा आपल्या घरखर्चावर आणि व्यापक पातळीवरील गुंतवणुकीवरही वाईट परिणाम होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2022 21:50 IST
खेळपट्टीवर कितपत टिकणार? पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे हे त्याचे एक महत्त्वाचे कारण. By विनायक परबApril 9, 2022 11:38 IST
महागाईने मारले ‘महंगाई डायन खाए जात है’ हे गाणे विशेष गाजले होते. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा रिता करणाऱ्या महागाईचे… By लोकप्रभा टीमApril 9, 2022 11:02 IST
विश्लेषण : तूर आयातीस मुदतवाढ कितपत फायद्याची? शेतकऱ्यांचा विरोध का? मुक्त आयात देशातील बाजाराची गरज भागवेल, पण कडधान्य आधारित शेतीची अर्थव्यवस्था अडचणीत येईल काय? By दत्ता जाधवApril 9, 2022 10:39 IST
डोळे बघून कळेल किडनी खराब आहे की चांगली! ‘ही’ ५ लक्षणे दिसली तर चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर जीवाचा धोका…
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…
अखेर ३० वर्षांनंतर शनी महाराज दुप्पट वेगानं देणार ‘या’ राशींना कर्माचं फळ! २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल धनवर्षाव, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार!
Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये ‘एक्झिट पोल’चा कौल NDAला, तर महाआघाडी पिछाडीवर! प्रशांत किशोर फॅक्टर जबाबदार?
शेवग्याची पानं आहेत आरोग्यासाठी अमृत, पण या ४ आजारांमध्ये करू शकतात विषासारखा परिणाम – तज्ज्ञांचा इशारा!
दोन दोन दिवस पोटच साफ होत नाही? रिकाम्या पोटी फक्त अंजिरचं ‘या’ पद्धतीनं सेवन करा; सकाळी आतड्यांतील सगळी घाण होईल साफ
कूपर रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक होणार तैनात, नियुक्तीपर्यंत प्रत्येक पाळीमध्ये पालिकेच्या आठ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती