scorecardresearch

Donald Trump threatens to impose higher taxes on India over Russian oil purchases
सैन्याच्या त्रिसूत्रीमुळे पाकिस्तानची शरणागती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; आयएनएस विक्रांतवर जवानांबरोबर दिवाळी

नौदलाचा दरारा, हवाई दलाचे असाधारण कौशल्य आणि लष्कराचे शौर्य या त्रिसूत्रीमुळेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतासमोर पाकिस्तानला गुडघे टेकायला लागले, असे प्रतिपादन…

Prime Minister Modi INS Vikrant statement
“INS Vikrant च्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली होती”, नौदलाबरोबर दिवाळी साजरी करताना पंतप्रधान मोदींचे भाष्य

INS Vikrant Gave Sleepless Nights To Pakistan: पंतप्रधानांनी स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, सरासरी दर ४० दिवसांनी…

Arnala India s first indigenous anti-submarine ship
विश्लेषण : ‘आयएनएस अर्नाळा’मुळे पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात नवी ताकद?

महाराष्ट्रातील वसईलगतच्या ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून या युद्धनौकेचे नामकरण झाले आहे. तिची लांबी ७७.६ मीटर असून वजन १४९० टनांपेक्षा जास्त आहे

INS Arnala: आयएनएस अर्नाळाचा भारतीय नौदलात समावेश, उथळ पाण्यात लढू शकणारी पहिली युद्धनौका

INS Arnala: आयएनएस अर्नाळाची लांबी ७७.६ मीटर आहे. ही युद्धनौका गार्डनर रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स कोलकाता यांनी लार्सन अँड टुब्रोसोबत…

Man Arrested for seeking INS Vikrant Location posing as PMO Official in Kerala
INS Vikrant : INS विक्रांतचे लोकेशन विचारणाऱ्याला अटक, ‘पीएमओ’मधील अधिकारी बनून केला होता फोन

पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून आयएनएस विक्रांतची लोकेशन विचारणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Indian Navy Introduced anti submarine warfare ship INS androth
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक, अरबी समुद्रात तैनात केले INS Vikrant जहाज

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानस्थित द रेझिस्टन्स फ्रंटशी थेट संबंध असल्याने, भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे.

Kirit Somaiya probe ins vikrant
Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा किरीट सोमय्यांना धक्का; चौकशी आवश्यक असल्याचे दिले आदेश

Kirit Somaiya INS Vikrant: आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी गोळा केलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा आरोप माजी सैनिकाने केला होता. याप्रकरणी आता भाजपाचे…

Vikrant Massey disputes with taxi driver video viral
“मी शिव्या देतोय? तू काय मला धमकी…”, विक्रांत मेस्सी आणि टॅक्सीचालकाचं झालं जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल

विक्रांत आणि टॅक्सीचालकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

ins vikramaditya pti photo
विश्लेषण: ‘आयएनएस विक्रमादित्य’च्या दुरुस्तीची देशात चर्चा का? युद्धनौकेमुळे नौदलाची ताकद किती वाढणार?

आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत या दोन युद्धनौका एकाच वेळी भारतीय नौदलासाठी सज्ज होत आहेत.

INS विक्रांत: “ही मोठी कामगिरी पण…” युद्धनौकेवरुन जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करुन दिली ‘या’ नेत्यांची आठवण

या युद्धनौकेसंदर्भात इतर सरकारांनी दाखवलेल्या सातत्याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली नाही, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे

संबंधित बातम्या