scorecardresearch

Anti Hijab protest in Iran
विश्लेषण: महसा अमिनींच्या मृत्यूनंतर चर्चेत असलेल्या संस्कृतीरक्षक पोलिसांचे काम काय? इराणमध्ये हिजाबचे नियम काय आहेत?

कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनींचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणी जनतेकडून आंदोलन करण्यात येत आहे

Russia School Firing News in Marathi
Russia School Firing: रशियामध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू, हल्लेखोराची गोळीबारानंतर आत्महत्या

Russia School Shooting: रशियामधील शाळेतील गोळीबारात सात लहान मुलांचा मृत्यू

Iran Hijab Protest
Anti-Hijab Protest: बहिणीने भावाच्या कबरीवरच केस कापले अन् त्यानंतर…, पाहा काय घडलं, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

हिजाबविरोधी आंदोलनात भावाचा मृत्यू, बहिणीने कबरीवरच केस कापून व्यक्त केला संताप

Journalist Masih Alinejad
विश्लेषण: इराणमधील हिजाब विरोधी आंदोलन जगभर पोहोचवणाऱ्या मसीह अलीनेजाद कोण आहेत?

इराणमधील महिलांच्या आंदोलनात अलीनेजाद यांचा थेट सहभाग नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणी महिलांचा आवाज जगभर पोहोचवण्यात अलीनेजाद यांचे मोलाचे…

…हिजाब घालण्यास पत्रकाराचा अध्यक्षांना स्पष्ट नकार; अमेरिकेत झालं ते अघटितच

संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांची मुलाखत नियोजित होती. या मुलाखतीसाठी केस झाकण्यास सांगण्यात आल्याचे ख्रिश्चियन…

Narendra Modi Pakistan Flood
पुराने थैमान घातलेलं असताना भारताकडून मदत नाही, पाकिस्तान म्हणतो “ते आता बदललेत, हिंदूंचं वर्चस्व…”

पूरग्रस्त पाकिस्तानला भारताने मदत न केल्याने परराष्ट्रमंत्री नाराज, मुस्लीम असुरक्षित असल्याचा गंभीर आरोप

Europe
विश्लेषण: स्वीडनचे निवडणूक निकाल आणि इटलीतील मतदारांचा कौल काय सांगतो? युरोपमध्ये पुन्हा फॅसिझमचा उदय होतोय?

युरोपमध्ये अचानक राष्ट्रवादी विचारांच्या वाढीचे मूळ हे युरोपीय महासंघाच्या काही धोरणांमध्ये दडले आहे

queen elizabeth funeral
VIDEO: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यविधीला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये सुरुवात, दिग्गज नेत्यांची हजेरी

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु अंत्यविधीसाठी लंडनमध्ये उपस्थित आहेत

Iran women protest
VIDEO: इराणमधील महिलांचे हिजाब हटवून आंदोलन, पोलिसांच्या मारहाणीत महिलेच्या मृत्यूनंतर सरकार विरोधात आक्रमक पवित्रा

इराणमध्ये महिलांना हिजाब अनिवार्य आहे. हिजाब हटवणे हा इराणमध्ये दंडनीय गुन्हा आहे

armenia azerbaijan conflict
अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्ध भडकणार? १०० वर्षांपासून सुरू असलेला वाद काय आहे?

८०च्या दशकात सोव्हिएत विघटनानंतर हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. मात्र नागोर्नो-कराबाखची जखम एका शतकानंतरही ठसठसतेच आहे.

queen elizabeth second
राणीच्या निधनाचे वृत्त देताना मागे मोबाईलवर फोटोसेशन चाललेलं; ‘बीबीसी’वर टीकेचा भडीमार

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला.

संबंधित बातम्या