scorecardresearch

बीसीसीआयची उद्या तातडीची बैठक, श्रीनिवासन राजीनामा देणार?

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने,

गेल्या दोन आठवड्यांतील घटना धक्कादायक अन् निराशाजनक – सचिनने मौन सोडले

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीवर आळीमिळी गूपचिळीच्या भूमिकेत असलेल्या मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपले मौन शुक्रवारी सोडले.

प्रत्यार्पणाद्वारे रौफना भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्नशील

आयपीएलमध्ये बेटिंगसाठी सट्टेबाजांना मदत केल्याचा आरोप असलेले आंतरराष्ट्रीय पंच असद रौफ यांना भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिस प्रत्यार्पण कायद्यानुसार कारवाई सुरू…

अंकितला विवाहाकरिता अंतरिम जामीन मंजूर

आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अडकल्यानंतर बीसीसीआयने बडतर्फ केलेला क्रिकेटपटू अंकित चव्हाणला दिल्ली न्यायालयाने २ जूनला होणाऱ्या त्याच्या विवाहासाठी आठवडय़ाभरासाठी अंतरिम जामीन…

आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटच्या वाटय़ाला फक्त अपप्रतिष्ठाच -रणतुंगा

आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने फक्त भारतालाच हादरा बसलेला नाही, तर क्रिकेटविश्वातील बऱ्याच देशांनी या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. श्रीलंकेचा विश्वविजेता…

योग्य वेळी उत्तर देईन!

आचारसंहितेचा भंग न करताही बऱ्याच गोष्टी न बोलूनही सांगता येतात, बऱ्याचदा हे राजकारण्यांच्या बाबतीत घडत असले तरी भारताचा चतुर कर्णधार…

चेन्नई संघाशी घनिष्ठ संबंध असल्याची मयप्पनकडून कबुली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षांचा जावई गुरुनाथ मयप्पन हा फक्त चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मानद सदस्य होता, असे इंडिया…

गोलंदाज आधीच ‘फिक्स’ होता, तर फलंदाज काय करीत होता?

‘‘जर गोलंदाज आधीच ‘निश्चित’ करण्यात आला होता, तर फलंदाज काय करीत होता,’’ अशी शंका दिल्ली न्यायालयाने ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची चौकशी करणाऱ्या…

राजीनाम्यासाठी श्रीनिवासन यांच्यावर वाढता दबाव

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याचे काळे ढग आता दाटून आले आहेत. क्रिकेट या खेळाची विश्वासार्हता…

श्रीशांतकडील स्पॉट-फिक्सिंगसाठी दिलेले पैसे जप्त

‘स्पॉट-फिक्सिंग’ करण्यासाठी एस. श्रीशांतला सट्टेबाजांनी दिलेली रक्कम त्याच्या एजंटकडून जप्त करण्यात आली आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. ‘‘श्रीशांतने जयपूरमधील…

दिल्ली पोलिसांसाठी क्रिकेटपटू सिद्धार्थ त्रिवेदी आला धावून…

स्पॉट फिक्सिंगचा खटला न्यायालयात आणखी खंबीरपणे मांडण्यासाठी दिल्ली पोलिस राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू सिद्धार्थ त्रिवेदी याचा साक्षीदार म्हणून वापर करणार आहेत.

राजकारण आणि क्रीडा यांचे एकत्रीकरण नको – पंतप्रधान

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या विषयावर थेटपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी नकार दिला.

संबंधित बातम्या