scorecardresearch

Don't just call SKY 360-degree Former cricketer told Ishaan Kishan on double century Mr. 361
IND vs BAN: “फक्त सूर्यकुमार यादवला मिस्टर ३६० म्हणू नका”, भारताचा माजी फलंदाजाने केले धक्कादायक विधान

भारताचा आघाडीचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला ‘मिस्टर ३६०’ म्हणू नका असे म्हणत त्याने द्विशतकवीर इशान किशनचे कौतुक केले.

In front of Shubman Gill Ishan Kishan revealed he was bowled twice in the practice session before his double century
Video: दुहेरी शतकाच्या दिवशी इशान नेटमध्ये झाला होता दोनदा बोल्ड; शुबमन गिलसमोर केला खुलासा

इशानने १२६ चेंडूत द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. त्याचबरोबर द्विशतक झळकावणारा भारताचा चौथा फलंदाज आहे.

ishan kishan Virat Advice
“९५ धावांवर असताना मी Six मारुन शतक गाठायचं ठरवलं पण विराट नाही म्हणाला कारण…”; मैदानातील चर्चेबद्दल इशानचं भाष्य

विशेष म्हणजे काही वेळाने विराटनेच ९७ धावांवर खेळत असताना षटकार मारत शतकाला गवसणी घातली

When asked by a reporter about getting a chance in the World Cup, Ishan said If you have scored 200 now what do you know
‘अब 200 किया है तो क्या पता’, विश्वचषकात संधी मिळण्याच्या प्रश्नावर इशानचे मजेदार उत्तर

इशान किशने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावल्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने १३१ चेंडूत २१० धावा केल्या.

IND vs BAN 3rd ODI KL Rahul and Liton Das praised Ishan's brilliant innings
IND vs BAN: इशानच्या खेळीबद्दल लिटन दासची मोठी टिप्पणी, त्यानंतर केएल राहुल म्हणाला की तो…

इशान किशनने खेळलेल्या द्विशतकामुळे सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या या खेळीचे केएल राहुल आणि लिटन दास यांनी कौतुक केले.

IND vs BAN 3rd ODI Speaking after the match Ishan Kishan said I am ready to bat at any number
IND vs BAN: द्विशतक झळकावणाऱ्या इशानचे महत्वाचे वक्तव्य; म्हणाला, ‘मी कोणत्याही…’

इशान किशनने बांगलादेशविरुद्ध मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना द्विशतक झळकावले. त्याचबरोबर अनेक विक्रम मोडीत त्याने मोडीत काढले.

Ishan Kishan
“…तर मी त्रिशतक झळकावलं असतं”; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनचं विधान

१३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करत २१० धावांची खेळी केल्यानंतर इशानंच विधान

Ishan Kishan scored a stunning A century and a half in the first match in Bangladesh
India-Bangladesh ODI Series: इशान किशनचा द्विशतकी झंझावात; भारताची बांगलादेशवर मात

डावखुऱ्या इशान किशनचा विक्रमी द्विशतकी झंझावात आणि विराट कोहलीने साकालेल्या शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा २२७ धावांनी…

A Bhai Lag Jayaaga Ishan shares story of celebrating double century with Virat
IND vs BAN 3rd ODI: “ए भाई लग जाएगा…” विराटसोबत द्विशतक साजरे करतानाचा किस्सा इशानने केला शेअर

सामना संपल्यानंतर भारताचा युवा द्विशतकवीर इशान किशनने विराटसोबत द्विशतक साजरे करतानाचा किस्सा त्याने मुलाखतीत शेअर केला.

Idol Small but Fame Great! Ishan Kishan's double century created a new
15 Photos
Ishan Kishan: मूर्ती लहान पण कीर्ती महान! इशान किशनच्या द्विशतकाने रचला नवा इतिहास

बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली.

India beat Bangladesh by 227 runs, but lost the series 2-1
IND vs BAN 3rd ODI: इशान किशनने बांगला टायगर्सची केली शिकार! भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी विजय, मात्र मालिका २-१ ने गमावली

बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली.

IND vs BAN 3rd ODI Ishan Kishan who scored a double century
IND vs BAN 3rd ODI: द्विशतक झळकावणाऱ्या किशनने वयाच्या १२ व्या वर्षी सोडले होते घर; जाणून घ्या पडद्यामागचा संघर्ष

इशान किशनने या सामन्यात १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून २४ चौकार आणि १० षटकार निघाले.

संबंधित बातम्या