इस्रायलच्या सैन्याने (इस्रायल डिफेन्स फोर्स -आयडीएफ) बुधवारी (११ ऑक्टोबर) गाझात हमासच्या सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरासह २०० ठिकाणी बॉम्बचा वर्षावर केला.
तिच्या बहिणीची आणि भाओजींची पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. या दोघांची हत्या त्यांच्या मुलांच्या डोळ्यांदेखत करण्यात आल्याचं…