scorecardresearch

इस्रो

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) ज्याला इस्रो (ISRO) असेही संबोधले जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली होती. अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अग्रगण्य संस्थापैकी एक आहे. अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्राच्या हितासाठी त्याचा उपयोग करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ने अनके उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत.

इस्त्रोचे चांद्रयान-३ (Chandrayaan 3) चे ‘विक्रम’ लँडर २३ ऑगस्टला अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले भारताने नवा इतिहास घडवला होता. चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्त्रोने आता सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी इस्त्रो अंतराळात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका खास मोहिमेला सुरुवात करणार आहे. या मोहिमेंतर्गत ‘आदित्य एल-१’ (Aditya L1) हे यान अवकाशात पाठवण्यात येणार असून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ISRO च्या नवनवीन कामगिरींबाबत जाणून घेण्यासाठी हे पेज नक्की तपासून पाहाRead More
Eknath Shinde reacts on social media about ISRO and Indian scientists
इस्रोकडून सीएमएस-3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देशाच्या प्रगतीचं मोठं पाऊल”

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सीएमएस-3 या सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून देशाच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास…

isro successfully launches cms 03 satellite with lvm3 baahubali rocket
‘इस्रो’ची वजनदार अवकाश भरारी! ‘एलव्हीएम ३-एम ५’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

देशातील प्रक्षेपण तळावरून सर्वाधिक वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्यामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी इतिहास रचला.

ISRO heaviest GEO satellite launch
इस्रोची ऐतिहासिक कामगिरी! ‘बाहुबली’ रॉकेटने कक्षेत स्थापित केला सर्वात शक्तीशाली उपग्रह

GEO Satellite Bahubali: आतापर्यंत एलव्हीएम-३ ची सर्व आठ उड्डाणे १०० टक्के यशस्वी झाली आहेत. खराब हवामान असूनही शास्त्रज्ञांनी मोहीम यशस्वी…

Important milestone in the Aditya L1 mission
सूर्याच्या संशोधनाला चालना मिळणार… आदित्य एल १ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा….

आयुकाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आदित्य एल१ ही देशाची पहिली सौर मोहीम राबवण्यात आली…

 Indian Space Research experiment scientific balloon launch warning issued for Jalgaon
हैदराबादहून अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणे… जळगावशी काय संबंध ?

वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. जळगाव जिल्ह्यासही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Transport Minister congratulate sshahapur girl sujata madke for being selected as scientist in isro
शहापूरच्या कन्येची इस्त्रोमध्ये झेप; परिवहन मंत्री, परिवहन विभागाकडून सन्मान

ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) मध्ये शास्त्रज्ञ…

Senior ISRO space scientist Padma bhushan dr eknath vasant Chitnis passed away
पहिला टेलीकॉम सॅटेलाइट उभारणारे इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस (वय १००) यांचे निधन

ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस (वय १००) यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्था…

ISRO Recruitment 2025 job opportunity in isro salary upto rs 1 lakh know the more details
ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये तरुणांना नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या कसा करायचा अर्ज

ISRO Recruitment 2025 :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अनेक पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया सुरु केली असून संबंधित विषयातील विद्यार्थ्यांसाठी ही एक…

Aditi Sandip Parthe selected by the Zilla Parishad to go to NASA
जि.प. शाळेत शिकणारी हमालाची मुलगी अमेरिकेत जाणार; पुण्यातील अदितीची ‘नासा’ दौऱ्यासाठी निवड फ्रीमियम स्टोरी

Pune Zilla Parishad Student Aditi Parthe: अदितीने कधीही ट्रेनने प्रवास केलेला नाही, तिच्या घरात कुणाकडेच स्मार्टफोन नाही. १२ वर्षांची अदिती…

IIT Bombay to build a super-powerful space telescope
IIT Bombay : कृष्णविवराचे गुढ उकलण्यासाठी आयआयटी मुंबई ‘दक्ष’; प्रचंड क्षमतेच्या अंतराळ दुर्बिणीची करणार निर्मिती

आयआयटी मुंबईमधील ‘स्पेस टेक्नॉलॉजी अँड रिसर्च लॅब’ (स्टार लॅब) या केंद्रामार्फत उपकरणांची निर्मिती, डिझाईन, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक टप्प्यावर काम…

India simulating space on Earth
अंतराळातील वातावरण पृथ्वीवर…, पण कशासाठी? याचा भारताच्या अंतराळ मोहिमांना फायदा होईल? प्रीमियम स्टोरी

India’s Astronaut Protocols: अ‍ॅनालॉग प्रयोगांचा उपयोग फक्त गगनयान मोहिमेसाठीच नव्हे, तर अवकाश स्थानकावर राहण्यासाठी तसेच चांद्रयान मोहिमेसाठी देखील होणार आहे.

संबंधित बातम्या