अवकाशात सोडलेल्या स्पा-डेक्स उपग्रहांची ‘डी-डॉकिंग’ (एकमेकांपासून वेगळे) प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे.
जीएसएलव्ही-एफ१५ या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान प्रक्षेपकाने सोडलेला ‘एनव्हीएस-०२’ त्याच्या नियोजित कक्षेत स्थिरावला होता. मात्र, त्याची कक्षा उंचावण्याच्या प्रयत्नांना यश…
नियोजित कक्षेत दाखल करण्यात आलेले दोन उपग्रह ‘इस्रो’च्या सहाय्याने खासगी क्षेत्रात बनविण्यात आलेले पहिलेवहिले उपग्रह आहेत. ‘एसडीएक्स-०१’ आणि ‘एसडीएक्स-०२’ अशी…