jammu and kashmir : ‘राज्याचा दर्जा द्या, निवडणूक घ्या,’ विरोधकांची मागणी; शिष्टमंडळ दिल्लीतील प्रमुख नेत्यांची घेणार भेट! जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षाचे नेते दिल्लीमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षप्रमुखांची भेट घेणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 12, 2023 19:22 IST
डॉक्टर तरूणीला बॉयफ्रेंड जौहरने भोसकून केलं ठार, जम्मूत रक्ताची होळी! श्रद्धा वालकर, निक्की यादव हत्याकांड प्रकरणं ताजी असताना असंच आणखी एक प्रकरण जम्मूत पाहायला मिळालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2023 16:54 IST
विश्लेषण: जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा आढळला! हा शोध किती महत्त्वाचा आणि पुढे काय? जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमसोबत इतर महत्त्वाचे खनिजे देखील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2023 18:30 IST
जम्मू-काश्मीरमध्ये सापडला मोठा खजिना, भारत आता अमेरिका-चीनलाही मागे टाकणार? जम्मू काश्मीरमध्ये ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे, जो भारतातल्या वाहतूक व्यवसायला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 10, 2023 10:11 IST
काश्मीरच्या १२ जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा लोकांना खबरदारीचा व हिमस्खलन प्रवण भागात जाण्याचे टाळण्याचा सल्ला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. By पीटीआयJanuary 15, 2023 04:19 IST
विश्लेषण : ‘द काश्मीर फाईल्स’ का गाजला? प्रीमियम स्टोरी शुक्रवारी चित्रपटगृहातून एक किंवा दोन शो इतक्या मर्यादित प्रमाणात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा एवढा गाजावाजा झाला की दुसऱ्याच दिवशी चित्रपटाचे… By रेश्मा राईकवारMarch 16, 2022 08:36 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
Chanakya Niti: कधीही श्रीमंत होऊ न शकणारे लोक कोण आहेत? चाणक्यांनी सांगितले ‘या’ ४ प्रकारच्या लोकांकडे पैसा टिकत नाही!
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य