scorecardresearch

snowfall in the mountains increased the cold in jammu and kashmir
काश्मीरमध्ये थंडीचा कडाका; पहलगाम येथे उणे ९.४ अंश सेल्सियस तापमान

काझीगुंडमध्येही काल रात्री तापमान गोठणिबदूच्या वर राहिले. येथे किमान तापमान ०.३ अंश सेल्सियस नोंदवले गेले.

suspected terror attack in jammu and kashmir
काश्मीरमधील गोळीबारात दोन नागरिक ठार; दहशतवादी हल्ला असल्याचा स्थानिकांचा दावा

पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून राजौरी शहरातून  सुरक्षा दलाची कुमक घटनास्थळी पोहोचली आहे.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo Yatra : फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती ‘भारत जोडो यात्रा’मध्ये सहभागी होणार – केसी वेणुगोपाल

पुढील महिन्यात राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये पोहचणार आहे.

Gulab Nabi Azad, kashmiri pandit murder
“काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत काश्मीरी पंडितांचे…”; गुलाब नबी आझाद यांचं मोठं विधान

गेल्या काही महिन्यांत अनेक काश्मीरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी मोठं विधान…

nia raid
खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात NIA ‘अ‍ॅक्शन’मोडमध्ये; देशभरात १४ ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने देशातील १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे.

public safety act
विश्लेषण : काश्मीरी नागरिक विरोध करत असलेला ‘पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट’ आहे तरी काय? जाणून घ्या

जम्मू-काश्मीरमधील पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट नेमका काय आहे? या कायद्याच्या तरतुदी काय आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

Anupam Kher Balasaheb Thackeray
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य

अनुपम खेर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांचं स्वागत करणारे ते एकमेव राजकारणी…

Anupam-Kher-on-The-Kashmir-Files-IFFI
‘काश्मीर फाइल्स’वरील टीकेनंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, अनुपम खेर म्हणाले, “हिंसक होती, मनात आलं की…”

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ‘काश्मीर फाइल्स’वर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख ज्युरींनीच टीका केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती यावर आपली…

on Kashmir files movie controversy
“या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचं भलं झालं का?”, इस्रायली दिग्दर्शकाच्या टीप्पणीनंतर खोऱ्यातील नेत्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया

“काश्मिरी पंडितांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या छावण्या रिकाम्या आहेत”, अशी प्रतिक्रिया पीडीपीचे नेते नईम अख्तर यांनी दिली…

local terrorist in 3 kashmir districts
काश्मीरचे तीन जिल्हे स्थानिक दहशतवाद्यांपासून मुक्त; अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा 

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि दहशतवादाशी संघर्षांत सुरक्षा दले सध्या वरचढ ठरली आहेत.

Mahindra Thar owner gets 6 months jail
Mahindra Thar वाटेल तशी मॉडिफाय करणं महागात पडलं! न्यायालयाने सुनावला सहा महिन्यांचा तुरुंगवास; जाणून घ्या तपशील

गाडीमध्ये बदल करण्याचा मोह गाडी चालकाला महागात पडला असून न्यायालयाने आरटीओ अधिकाऱ्यांनाही दिले निर्देश

संबंधित बातम्या