scorecardresearch

Jat-reservation News

मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव अमान्य; जाट आंदोलन हरयाणात इतरत्र पसरले

आंदोलकांनी ठिकठिकाणी उभारलेल्या अडथळ्यांमुळे हरयाणा रोडवेजने अनेक मार्गावरील वाहतूक स्थगित केली आहे.

आरक्षण न मिळाल्यास दिल्लीची रसद तोडण्याचा जाटांचा इशारा

जाट समुदायासाठी ओबीसी प्रवर्गात असलेले व सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण केंद्र सरकारने पुन्हा बहाल न केल्यास राजधानी नवी दिल्लीला…

थप्पडीचे डोहाळे

केंद्रीय पातळीवर जाटांना आरक्षण देताना मागासवर्गीयांच्या राष्ट्रीय आयोगाच्या सल्ल्याकडे केंद्राने दुर्लक्ष केले. महाराष्ट्र सरकारने न्या. बापट यांच्या शिफारशींबाबत तेच केले.

जाट आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

जाट समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस पाठवली.

भ्रष्टाचारविरोधी वटहुकूम नाहीच

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्वप्नाला केंद्र सरकारनेच सुरूंग लावला…