दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीची पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या २००८ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
न्यूजक्लिक वृत्त संकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा प्रेस क्लब ऑफ इंडियासह (पीसीआय) पत्रकारांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे.