scorecardresearch

किरीट सोमय्या

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता.


Read More
who is kirit somaiya allegations explained fake birth certificate controversy
अधिकाऱ्यांना आदेश देणारे किरीट सोमय्या कोण? जन्म प्रमाणपत्रप्रकरणी सामाजिक संघटना आक्रमक; थेट पंतप्रधानांकडे…

सर्वपक्षीय सामाजिक संघटनांनी ‘किरीट सोमय्या कोण आहेत?’ असा प्रश्न उपस्थित करत जन्म प्रमाणपत्रे रद्द न करण्याची मागणी केली आहे

Kirit Somaiya's silence on the 'SIT' report
जन्मदाखले घोटाळा प्रकरण : किरीट सोमय्या यांचे ‘एसआयटी’ अहवालाबद्दल मौन पण…

गेली नऊ महिने मालेगावातील बोगस जन्मदाखले घोटाळा प्रकरण गाजत आहे. सोमय्या यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरले आहे. त्यासाठी त्यांनी…

Amravati district Kirit Somaiya mission against bangladeshi rohingya
किरीट सोमय्यांच्‍या ‘मिशन’मुळे अजित पवारांचा गट नाराज! फ्रीमियम स्टोरी

अमरावती जिल्ह्यात केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणुका जिंकणे सोपे नाही, हे अनेक नेत्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या नेत्यांनी…

Amravati fake birth certificate case Kirit Somaiya demands police action BJP vs NCP Ajit Pawar faction
“पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली काम करू नये”, सोमय्यांच्या दौऱ्यानंतर आमदार संजय खोडके म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी या प्रकरणात पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली काम करू नये, अशी सूचना केली…

Kirit Somaiya accused of fake birth certificate in Akola district
Kirit Somaiya: जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात ‘बनवाबनवी’; किरीट सोमय्या म्हणाले, चार हजार प्रकरणात…

शहरातील चार हजार जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या तपासात ‘बनवाबनवी’ झाल्याचा गंभीर आरोप माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला…

In Amravati Yashomati Thakur and MP Balwant Wankhade criticized Kirit Somaiya
“किरीट सोमय्या कोणत्या पदावर? प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गोंधळ घालण्याचा अधिकार कुणी दिला ” कॉंग्रेस नेते म्हणाले …

किरीट सोमय्या यांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गोंधळ घालण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल करीत काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती…

bjp leader kirit somaiya news in marathi
“जवान होते म्हणून मी जळगावला पोहोचलो…” किरीट सोमय्यांनी सांगितली आपबिती फ्रीमियम स्टोरी

बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात सुमारे दोन लाख २४ हजार अपात्र, घुसखोर तसेच बेकायदेशीर व्यक्तींनी जन्म प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप करून संबंधितांच्या…

Somaiya announced laudspeaker free maharashtra met police chiefs
आता भोंगामुक्त महाराष्ट्र… कोण म्हणाले ?

मुंबई भोंगामुक्त झाल्यानंतर आता भोंगामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा किरीट सोमय्या यांनी केली. या संदर्भात गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील पोलीस…

Naresh Mhaske, Kirit Soumaiya stayed at Naupada police station for four hours
नरेश म्हस्के, किरीट सोमैयासह सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नौपाडा पोलीस ठाण्यात चार तास ठिय्या

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक संस्था होती. या संस्थेमध्ये संजय वाघुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार डॉक्टर यांना डांबून ठेवल्याचा आरोप…

Kirit Somaiya demands arrest of all beneficiaries in fake birth certificate case
बनावट जन्म दाखला प्रकरणी सर्व लाभार्थ्यांना अटक करा – किरीट सोमय्या यांची मागणी

तहसीलदारांच्या नावाने बनावट आदेश बनवून येथील महापालिकेतून बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करणाऱ्या सर्व १०४४ लाभार्थ्यांना अटक करावी, अशी मागणी भाजप…

Kirit Somaiya statement regarding the state wide Bhongamukt Maharashtra campaign
किरीट सोमय्या यांचे आता भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान! म्हणाले मुंबई पोलीस…

भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे  गुरुवारी , २६ जून रोजी  बुलढाणा शहरात दुपारी आगमन झाले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या