रोहित पवार अन् किशोरी पेडणेकरांना एकाच दिवशी ईडीचं समन्स; नेमकं प्रकरण काय? महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना एकाच दिवशी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) समन्स बजावल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. By अक्षय साबळेJanuary 19, 2024 19:05 IST
राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली हे सांगायला लावू नका? किशोरी पेडणेकर यांचा इशारा राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, तेव्हाची करणे वेगळी होती आणि ती पुन्हा ऐरणीवर आणायची वेळ आणू नका, असा इशारा किशोरी… By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 17:00 IST
‘आम्हाला रश्मीताईंकडून कानमंत्राची गरज नाही” काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ? शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रेला मंगळवारी नागपुरातून सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2024 17:44 IST
‘स्त्री शक्ती संवाद यात्रा’ कशासाठी? पेडणेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या… शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे यांच्या मागदर्शनाखाली महिला आघाडीच्या स्त्रीशक्ती संवाद यात्रेला मंगळवारी नागपुरातून सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 17:30 IST
लोअर परळ पूल उद्घाटन प्रकरण : आदित्य ठाकरेंसह शिंदे, अहिर, पेडणेकर, आंबेकरांविरुद्ध गुन्हा दाखल ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 14:14 IST
मृतदेह पिशव्या खरेदी प्रकरण : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीसाठी चार आठवड्यांचा अवधी मागितला पेडणेकर या ईडीच्या चौकशीला बुधवारी अनुपस्थित राहिल्या. त्याच्यावतीने त्यांचे वकील राहुल आरोटे ईडी कार्यालयात आले होते. By लोकसत्ता टीमNovember 8, 2023 22:18 IST
किशोरी पेडणेकर, वेलारसू यांना ईडीचे समन्स महापालिकेने ८ मार्च २०२० मध्ये मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्यांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता. By लोकसत्ता टीमNovember 7, 2023 02:24 IST
मृतदेह पिशव्या गैरव्यवहार प्रकरणः माजी महापौर किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी केलेल्या पिशव्यांमधील कथित गैरव्यवहाराप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्या By लोकसत्ता टीमUpdated: September 11, 2023 12:27 IST
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ‘या’ प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या गुन्हाच्या आधारावर ईडीनं कारवाई केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 9, 2023 11:28 IST
किशोरी पेडणेकर यांना उद्यापर्यंत कारवाईपासून संरक्षण; करोनाकाळातील वैद्यकीय साहित्य खरेदी घोटाळा राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 06:10 IST
किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार; सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अटक टाळण्यासाठी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने… By लोकसत्ता टीमUpdated: August 29, 2023 21:59 IST
तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात प्रवेशासाठी सज्ज? किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण! ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 7, 2023 13:14 IST
१८ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकणार; तब्बल ५० वर्षांनंतर जुळून आला त्रिग्रही योग, तिजोरी पैशाने भरेल, करिअरमध्येही होणार प्रगती
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
तब्बल १ वर्षानंतर मालव्य राजयोगाने ‘या’ ३ राशींवर पडणार पैशांचा पाऊस; धन व बँक बॅलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ!
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
VIDEO: वल्हव रे नाखवा! डिविलियर्सचं दक्षिण आफ्रिका चॅम्पियन ठरल्यानंतर ‘ऑरा फार्मिंग’ सेलिब्रेशन; पाकिस्तानला केलं पराभूत
Viral Post : ‘मी मुलांना अशा वातावरणात वाढवणार नाही’, दुसऱ्यांदा भारत सोडून अमेरिकेत गेलेल्या Ex-IITian महिलेची पोस्ट चर्चेत