scorecardresearch

kl rahul birthday special
15 Photos
Happy Birthday KL Rahul : अथिया आणि राहुलची ‘प्यारवाली’ लव्हस्टोरी; अशी झाली होती पहिली भेट

भारताचा स्टार क्रिकेटर के. एल. राहुलचा आज ३०वा वाढदिवस आहे. राहुल त्याच्या दमदार खेळीसाठी ओळखला जातो.

KL RAHUL
IPL 2022 : मुंबई विरोधात झळकावले दमदार शतक, पण सेलिब्रेशन करताना केएल राहुल कान का बंद करतो ?

केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावले. १०० धावा पूर्ण होताच त्याने कान बंद केले.

k l rahul
लखनऊच्या केएल राहुलने रचला ‘हा’ नवा विक्रम; विराट कोहली, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान

लखनऊने २७ धावांवर तीन गडी गमावले होते. असे असताना राहुल आणि दीपक हुडा या जोडीने चांगली फलंदाजी केली.

K L RAHUL
IPL 2022 : पहिल्या सामन्यात शून्यावर बाद, आता मात्र धावांचा पाऊस, वन मॅन आर्मी केएल राहुलची धडाकेबाज फलंदाजी

राहुलने सलामीला येत ५० चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एक षटकार लगावत तब्बल ६८ धावा केल्या आहेत.

kl rahul
IPL 2022 | केएल राहुलकडे पाहून समालोचकाला आली पुष्पाची आठवण, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं ?

कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी राहुलच्या पायातील बुट नसटल्याचा उल्लेख करताना पुष्पा चित्रपटाचा उल्लेख केला.

संबंधित बातम्या