देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी देण्याच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अधिसूचना काढून गुरुवारी शिक्कामोर्तब केले.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त कारागृहाच्या मागील दरवाजातूून चौदा दिवसांच्या सुट्टीवर बुधवारी दुपारी बाहेर…