चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार रात्रीच्या वेळेत बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने त्यांना २०० मीटर फरफटत नेले By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 13:49 IST
मुंबई: आरेतील ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद दुर्घटना घडलेल्या परिसरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावरून बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 26, 2022 11:08 IST
गडचिरोली: बिबट्याच्या हल्ल्यात आजी व एक वर्षाचा नातू जखमी मागील काही वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. By लोकसत्ता टीमOctober 23, 2022 15:30 IST
चंद्रपूर : दोन चिमुकलींवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद बिबट्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भद्रावती वनपरिक्षेत्रातील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 17:30 IST
चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात तेरा महिन्यांची बालिका गंभीर जखमी चंद्रपूर : भद्रावती आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात विधीशा विनोद गायकवाड ही तेरा महिन्यांची बालिका गंभीर जखमी झाली. ही घटना… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 16:45 IST
नाशिक : बिबट्याचा बालिकेवर हल्ला, मात्र कुटुंबीय जवळ असल्याने बालिकेला वाचविण्यात यश सोमवारी संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान निळवंडी शिवारातील मोराडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराच्या सहा-सात वर्षाच्या मुलीवर बिबट्याने पुन्हा हल्ल चढवला. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2022 17:44 IST
चंद्रपूर : घरात खेळणा-या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला ; परीसरात दहशतीचे वातावरण भद्रावतीलगतच्या आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर – ४ वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे तर काही जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 13:56 IST
बिबट्याने केली अजगरावर हल्ला करण्याची चूक; काही क्षणात बदलला मृत्यूचा खेळ, पहा थरारक Video बिबट्या हा जंगलातील चपळ प्राण्यांपैकी एक आहे. जर तो एखाद्या प्राण्यामागे पडल्यास त्याला जीवे मारल्याशिवाय मागे हटत नाही. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2022 14:45 IST
जुन्नर, आंबेगावनंतर आता शिरूर तालुक्यातही बिबट्याचा वाढता वावर; उसाच्या क्षेत्रात वास्तव्य, हल्ल्याच्या घटनांत वाढ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये यापूर्वी बिबट्याचा वावर प्रामुख्याने दिसून येत होता. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2022 21:21 IST
बुलढाणा : बिबट्याने पाडला नऊ बकऱ्यांचा फडशा सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ९ बकऱ्या दगावल्या. By लोकसत्ता टीमAugust 29, 2022 12:58 IST
गोंदिया: बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; पाच शेळ्यांसह कोंबड्या फस्त, बिबट्या जेरबंद गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील शिंदिपार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 19, 2022 12:44 IST
विरारमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबट्याने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भयभीत झाले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 16:27 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
“तू मला बरबाद…”, अनुपम खेर पत्नी किरण खेर यांच्याबद्दल म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतो कारण…”
‘तो’ मानसिक धक्का अन् १३ वर्षांनी भारतात परतलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली, “नवऱ्याने माझ्यासाठी नोकरी सोडली…”
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
जिभेचा कॅन्सर झाला तर सुरुवातीलाच दिसतात ‘ही’ लक्षणं; सामान्य वाटली तरी दुर्लक्ष करु नका अन्यथा होतील गंभीर परिणाम फ्रीमियम स्टोरी
“फोन करून काम देऊ नका असं सांगतात आणि…”, गौरव मोरेचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, “या इंडस्ट्रीत…” फ्रीमियम स्टोरी