आधीच पाऊस आणि त्यात बिघाडाचा खोळंबा! बदलापूरजवळ मालगाडीचं इंजिन बिघडल्याने लोकल सेवेवर परिणाम मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानच्या अपमार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अप मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 26, 2023 10:04 IST
Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा, प्रवाशांनी केला योगा, पाहा व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येही प्रवासी ट्रेनच्या डब्यात योग करताना दिसून आले. सध्या प्रवाशांचा योग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 21, 2023 17:44 IST
मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या नवाझु करीमचा Video आला समोर, त्याच सकाळी ५ मुलींना… Mumbai local Viral: हा व्हिडीओ पाहून लोकांकडून रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. CCTV मध्ये सर्व प्रकार समोर असतानाही त्याच… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2023 15:52 IST
मुंबई: प्रवास गारेगार, पण बिघाडांचा ताप, महिनाभरात तिसऱ्यांदा वातानुकुलित लोकलचा खोळंबा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल सुरुवातीला कमी प्रवासी संख्येमुळे ‘पांढरा हत्ती’ ठरला होता. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 04:14 IST
आज रेल्वेप्रवास करणार आहात? लोकलसंदर्भातील ‘हे’ अपडेट जाणून घ्या, मेगा ब्लॉक आणि अपघातामुळे मध्य रेल्वे विस्कळीत मेगा ब्लॉकमुळे आधीच लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत असताना आज सकाळीच ईएमयूचा डबा रुळावरून घसरल्याने रविवारी सकाळीच वाहतूक कोलमडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2023 10:48 IST
फुकट रेल्वे प्रवास करणाऱ्यांना चाप! मुंबईतील टीसी व्हिडिओ शूटिंग करणार! मध्य रेल्वेनं खरेदी केले ५० बॉडी कॅमेरे सुरळीत आणि पारदर्शक तिकीट तपासणीसाठी आता तिकीट तपासणीसांच्या शर्ट/कोटावर बॉडी कॅमेरे असतील. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2023 12:34 IST
मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपी नवाझु करीमला अटक Mumbai Local Sexual Assault: आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मस्जिद स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्ही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2023 14:42 IST
मुंबई: पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी ११ च्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. By लोकसत्ता टीमUpdated: June 12, 2023 13:58 IST
Video: महिलांची एसी लोकलमध्ये तुफान हाणामारी, सीटवरुन सुरु झालेली भांडणं ते लाथा-बुक्क्यांची बरसात Mumbai local: जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या असाच एक एसी लोकलमधला व्हिडीओ सोशल मीडियावर… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: June 10, 2023 17:20 IST
लोकल ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला अन्… पाहा अंगावर काटा आणणारा Video मुंबईच्या वडाळा स्टेशनवरील ही घटना आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: June 6, 2023 15:01 IST
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच सोमवारी विरार ते चर्चगेट जलद वातानुकूलित लोकलमधील दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. By लोकसत्ता टीमJune 5, 2023 23:59 IST
डिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १०, ११, १२ आणि १३ वर सध्या १३ ते १७ डब्यांच्या एक्सप्रेस… By लोकसत्ता टीमMay 30, 2023 04:25 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
Air India Cabin Crew: विमान अपघातात दोघींचा मृत्यू आणि मणिपूरमधील वांशिक संघर्षाला मिळाला विराम; कुकी-मैतेई यांच्यातील वैर कसं निवळलं?
Israel-Iran Conflict : ‘चर्चेत भाग घेतला नाही’, इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचा निषेध करणाऱ्या SCOच्या निवेदनावर भारताने स्पष्ट केली भूमिका
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडे मागणी करणार: माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत