scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

lpg2
जगाच्या तुलनेत भारतात एलपीजीची किंमत सर्वाधिक, नेमकं गणित काय आहे? जाणून घ्या

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी,…

LPG Cylinder Price Hike
LPG Cylinder Price Hike: व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५० रुपयांची वाढ! सर्वसामान्यांच्या खिशावर ‘असा’ होणार परिणाम

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महागाईचा झटका बसला आहे.

गॅस दरवाढ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा संताप; म्हणाले “हे योग्य नाही, रशियातून कमी दराचे…”

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे

LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; पेट्रोल-डिझेलसोबत घरगुती गॅस सिलेंडरही महागला; मोजावे लागणार इतके रुपये

सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून आता घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने कंबरडं मोडलं आहे

Rules Changes From March
15 Photos
Rules Changes From March: LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ मार्चपासून बदलणार!

१ मार्चपासून एलपीजीच्या किमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत होणाऱ्या या मोठ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

rule change from 1 February 2022
12 Photos
LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ फेब्रुवारीपासून बदलणार!

LPG सिलेंडरची किंमत ते बँकेशी संबंधित अनेक नियम १ फेब्रुवारी २०२२ पासून बदलणार आहेत. जाणून घ्या अधिक तपशील

rule change from 1 February 2022
१ फेब्रुवारीपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

LPG सिलेंडरची किंमत ते बँकेशी संबंधित अनेक नियम १ फेब्रुवारी २०२२ पासून बदलणार आहेत. याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल.

Rahul Gandhi congress denied permission lakhimpur kheri visit attack on pm
“मोदींच्या विकासाची गाडी…”, एलपीजीच्या दरांवरून राहुल गांधींची खोचक टीका

देशात एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

1st November Rules Change 2021
आज १ नोव्हेंबरपासून एलपीजी बुकिंग, ट्रेनच्या वेळापत्रकासह अन्य गोष्टींच्या नियमामध्ये होणार बदल

आज १ नोव्हेंबर २०२१ पासून देशातील अनेक सुविधांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल.

changes from September 1
आधार-पीएफ सीडिंग, एलपीजी किंमत आणि जीएसटीमध्ये १ सप्टेंबरपासून होणार ‘हे’ बदल

१ सप्टेंबरपासून होणाऱ्या बदलांचा निश्चितपणे सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होईल

संबंधित बातम्या