शेतकऱ्यांसाठी मोफत वीज; साडेआठ लाख सौर कृषीपंप देण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपयश आल्यावर आता विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2024 04:43 IST
“आम्ही नवखे नाही, एखादा निर्णय घेतल्यानंतर…”; अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया अजित पवार यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2024 21:57 IST
“हा निवडणुकीचा नाही, तर निर्धाराचा अर्थसंकल्प”; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही हवेत घोषणा केल्या नसून… ” देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2024 20:47 IST
“चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…” अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2024 20:06 IST
Maharashtra Assembly Budget 2024-2025: “तुफानों में सँभलना जानते हैं”, अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी; नेमका रोख कुणाकडे? तर्क-वितर्कांना उधाण! अजित पवारांनी त्यांच्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये दोन शेर सभागृहात ऐकवले. त्यातून त्यांचा रोख नेमका कुणावर होता? यावर चर्चा सुरू झाली… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 28, 2024 17:21 IST
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत, अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील ‘या’ तरतुदीमुळे चर्चेला उधाण! अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिला आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2024 19:59 IST
प्रत्येक वर्षाला तीन सिलिंडर मोफत; अर्थसंकल्पात अजित पवारांकडून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची घोषणा! राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2024 20:02 IST
गेल्या १५ वर्षांत तुटीच्या अर्थसंकल्पाकडे कल पुढील आर्थिक वर्षासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सहा लाख कोटींचा आकारमान असेलला अर्थसंकल्प सादर केला. By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 05:07 IST
Maharashtra Breaking News : ब्राम्हण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल Maharashtra Mumbai News Updates : By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 28, 2024 21:33 IST
अन्वयार्थ : वित्तीय नियोजन कोलमडले निवडणुकीच्या तोंडावर मतांचे गणित जुळविण्याकरिता कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी तिजोरी रिती केली जाते. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 03:45 IST
Budget 2024: संकल्पात भक्ती, तुटीची आपत्ती, लेखानुदानात देवस्थाने, स्मारकांसाठी भरीव तरतूद; आर्थिक स्थिती सावरण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचे चार महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान मंगळवारी विधानसभेत सादर केले. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 02:24 IST
Maharashtra Interim Budget 2024 : वित्तीय तूट एक लाख कोटींवर, कर्जाचा बोजा आठ लाख कोटी सरकारची वित्तीय बाजू भक्कम असल्याचा दावा राज्यकर्त्यांकडून केला जात असला तरी आर्थिक आघाडीवरील चिंताजनक असल्याचेच आकडेवारी दर्शविते. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 01:35 IST
मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
सगळे प्रयत्न संपले म्हणजे जनता आठवते, सरसंघचालकांचा पुन्हा मोदींवर अप्रत्यक्ष निशाना, निवृत्तीच्या वक्तव्यानंतर…
Benjamin Netanyahu on US Tariff: ‘ट्रम्प यांना कसं हाताळायचं’, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू म्हणतात, “मी मोदींना सल्ला देऊ शकतो, पण..”
New Municipal Corporations in Pune: पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकणसह होणार तीन नवीन महापालिका! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
Horoscope Today Live Updates: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे लवकरच ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नशिबी छप्परफाड पैसा?
‘नवरी मिळे हिटलरला’नंतर लक्ष्मी आणि सरस्वती दिसल्या एकत्र; लूकने वेधले लक्ष, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
बापरे! सकाळी ८.३४ च्या बोरिवली-चर्चगेट ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार; नेमकं घडलं तरी काय? भयानक VIDEO पाहून धक्का बसेल