देवेंद्र फडणवीस सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या भाजपशासित महापालिकांमधील पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढण्याचे धाडस दाखवणार का? असा सवाल केला जात आहे.
नागरिक त्रस्त आहेत, खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात पाणीटंचाई आहे. या मुद्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आंदोलन करण्याची संधी काँग्रेसला होती. पण काँग्रेस…