scorecardresearch

“आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस” ; फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर

महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांकडे सुपुर्द

बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी घेतली राज्यपालांची भेट; जाणून घ्या काय म्हणाले राज्यपाल

Rajesh-Tope
आरोग्य विभागाच्या भरतीवरून विधानपरिषदेत गदारोळ ; परीक्षांबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धरलं धारेवर

पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकारण तापलं ; नवाब मलिकांच्या आरोपांना भाजपाचं प्रत्त्युतर

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत नवाब मलिकांवर साधला निशाणा, म्हणाले…

“ १२ आमदारांचं निलंबन हे काही…” ; अजित पवारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

“…त्यामुळे काहींनी असा समज करून घेतला की ती १२ होत नाही म्हणून ही १२ कमी केली” असंही या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी…

“तुकाराम सुपेंवर ‘मविआ’ सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय…” ; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

“अधिकाऱ्यांना हाताशी धरून मविआ सरकार अनेक विभागात पैसे खात सुटलं आहे”, असंही म्हणाले आहेत.

“ सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला अन् दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले ”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं.

“ …पण बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही” ; फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल!

“ विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाचा मुडदा या सरकारने पाडला”, असंही म्हणाले आहेत.

ठाकरे सरकार पडणार का? मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात…

भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पत्रकारपरिषदेत केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले.

संबंधित बातम्या