कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीतील पक्ष शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकमेकांविरूद्ध प्रचारात आघाडीत घेताना दिसत आहेत.
नगर परिषदेच्या १४ प्रभागांतील २८ जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठीदेखील उमेदवार देणार असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर…