scorecardresearch

All India Chief Minister boycotts NITI Aayog Governing Council meeting
निती आयोगाच्या बैठकीबाबत ममतांचा वेगळा सूर; मित्रपक्षांचा बहिष्कार असताना उपस्थिती

निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीवर इंडिया आघाडीतील मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला असला तरी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व…

Why Bengal BJP chief wants north Bengal to be merged with Northeast
“उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण?

भाजपा हा ‘बंगाल आणि बंगालीविरोधी’ पक्ष असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मात्र, ही मागणी पहिल्यांदाच करण्यात आलेली नाही.

Mamata Banerjee slams governor
“तुमच्याकडे जेवणासाठी पैसे नाहीत का?”; टीएमसीच्या आमदारांना दंड ठोठाल्यानंतर ममता बॅनर्जींची राज्यपालांवर बोचरी टीका!

राज्यपालांच्या मनाईनंतर दोन्ही आमदारांनी सभागृहाच्या कामकाजत भाग घेतला. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना प्रतीदिवस ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता.

kolkata rape case
“ममता बॅनर्जींबाबत आमच्या मनात आदर, पण त्यांनी…”; ‘त्या’ विधानानंतर बांगलादेशने व्यक्त केली नाराजी!

बांगलादेशने भारत सरकारला यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या विधानाबाबत आक्षेप नोंदवला आहे.

Raola government central unstable Criticism of Mamata Banerjee
केंद्रातील राओला सरकार अस्थिर; ममता बॅनर्जीं यांची टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार दीर्घकाळ टिकणार नाही आणि ते लवकरच कोसळेल, असे प्रतिपादन केले.…

Mamata Banerjee
“बांगलादेशातील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे”; हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ममता बनर्जींचे मोठं विधान!

बांगलादेशातील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे असून त्यांनी मदत मागितल्यास त्यांना आश्रय देऊ, असे त्या म्हणाल्या.

mamata banerjee and sharad pawar
9 Photos
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट! पाहा फोटो

ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी काल (१२ जुलै) उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतली.

Anant Ambani - Radhika Merchant Wedding political leaders
Video : मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस कुटुंबीय ते ममता बॅनर्जी! अनंत-राधिकाच्या लग्नाला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

Anant Ambani – Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाला राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित, विवाहसोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

mamata banerjee on samvidhaan hatya diwas
संविधान हत्या दिन: अमित शाहांच्या घोषणेबाबत प्रश्न विचारताच ममता बॅनर्जी काही क्षण थांबल्या, नंतर म्हणाल्या…

ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत…

tmc mla hamidul rahaman
“मुस्लीम राष्ट्रात असंच…”, जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचे अजब विधान

विवाहबाह्य संबंधावरून जोडप्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ताजिमूल इस्लामला अटक केली. चोप्राचे आमदार हमीदूल रहमान यांनी मात्र पीडित महिलेचे…

Trinamool Congress vs Congress Lok Sabha Speaker
लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी? तृणमूलच्या खासदाराचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा एकतर्फी…”

लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांना उमेदवारी देण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

mamta banerjee on tista river water
भारत-बांगलादेशच्या पाणीवाटप चर्चेवरून भडकलेल्या ममतादीदींचे पंतप्रधानांना पत्र; नेमके प्रकरण काय?

तिस्ता नदी पाणीवाटपाच्या चर्चेवरून पश्चिम बंगाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सोमवारी (२४ जून) पश्चिम बंगालच्या…

संबंधित बातम्या