‘बोअरिंग’ पंतप्रधानांची कर्तबगारी प्रीमियम स्टोरी डॉ. मनमोहन सिंग यांनी मध्यमवर्गाने जे कधी स्वप्नातही बघितले नव्हते, असे वास्तव त्याच्या ओंजळीत अलगद टाकले. By मिलिंद मुरुगकरDecember 29, 2024 00:51 IST
खोट्या कथनांचे शिकार डॉ. सिंग यांच्याविरोधातील आणखी एक अपप्रचार म्हणजे ते दुबळे पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळात धोरण लकवा होता व अर्थव्यवस्था कुडूमुड्या… By लोकसत्ता टीमDecember 29, 2024 00:41 IST
एका युगाचा अंत भारताचा आणखी एक विद्वान, विनम्र सुपुत्र आपल्यातून निघून गेला आहे. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने एका युगाचा अंत झाला… By डॉ. अजित रानडेDecember 29, 2024 00:23 IST
“मनमोहन सिंग यांचं निधन व अंत्यसंस्कारांवरून काँग्रेस राजकारण करतेय”, भाजपाचा पलटवार BJP President JP Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला… By अक्षय चोरगेUpdated: December 28, 2024 23:07 IST
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा प्रीमियम स्टोरी Ajit Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात… By अक्षय चोरगेUpdated: December 29, 2024 08:13 IST
वाजपेयींच्या भाषणामुळे डॉ. मनमोहन सिंग देणार होते राजीनामा; खुद्द वाजपेयींनी समजूत घातली आणि पुढे इतिहास घडला Bond between Dr. Manmohan Singh and Atal Bihari Vajpayee: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग हे एकमेकांचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 28, 2024 15:12 IST
9 Photos Photos : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अखेरच्या प्रवासाची छायाचित्रे, दिल्लीतील निगमबोध घाटावर पार पडले अंतिम संस्कार डॉ. मनमोहन सिंग हे केवळ एक अद्वितीय अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर ते खरे लोकसेवक होते आणि त्यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक… By सुनिल लाटेUpdated: December 28, 2024 13:56 IST
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मुळे रंगला वाद; हंसल मेहता यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर भडकले अनुपम खेर अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरील ‘त्या’ कमेंटमुळे हंसल मेहता यांच्यावर टीका केली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 28, 2024 13:06 IST
Manmohan Singh vs Narendra Modi : मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदींनी एकमेकांना कसं लक्ष्य केलं? Manmohan Singh vs Narendra Modi Economy : बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून शिकायला हवी, असं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 28, 2024 11:39 IST
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप प्रीमियम स्टोरी Sharmistha Mukherjee: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे २०२० मध्ये निधन झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नाही, असा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 28, 2024 14:40 IST
आर्थिक वाढीला सामाजिक समतोलाची सम्यक दृष्टी डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ पाहताना, केवळ आर्थिक वाढीवर भर देऊन विषमता वाढवण्याऐवजी सामाजिक न्यायासाठी त्यांनी आखलेले धोरणात्मक उपाय आठवतात.… By लोकसत्ता टीमDecember 28, 2024 10:11 IST
Dr Manmhan Singh Funeral: राहुल गांधी, सोनिया गांधींकडून मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी दिल्लीतल्या निगमबोध घाटावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात… 02:11By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2024 11:10 IST
British F-35 Video : केरळमध्ये अडकून पडलेलं ब्रिटिश F-35 जेट अखेर २२ दिवसांनी विमानतळावरून हलवलं; समोर आला VIDEO
IND vs ENG: ऐतिहासिक! भारताचा ५८ वर्षांत बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला विजय; नवख्या टीम इंडियाचा विक्रम
Karnataka Murder Claim : ‘मी शेकडो मृतदेह पुरलेत’, माजी सफाई कर्मचार्याचा खळबळजनक खुलासा; कर्नाटकच्या धर्मस्थल येथे हत्या झाल्याचा आरोप
IND vs ENG: “मी जेव्हा चेंडू पकडत होतो तुझा चेहरा…”, आकाशदीपने कर्करोगाने झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित केला विजय; सामन्यानंतर झाला भावुक
शेतकऱ्यांनो सावधान! शेतात फिरतोय निळ्या रंगाचा महाविषारी साप; शेतकऱ्यानं काठी मारताच काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
9 ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
IND vs ENG: “मी जेव्हा चेंडू पकडत होतो तुझा चेहरा…”, आकाशदीपने कर्करोगाने झुंजणाऱ्या बहिणीला समर्पित केला विजय; सामन्यानंतर झाला भावुक