मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष चित्रपटातून उलगडणार! प्रश्न विचारताच म्हणाले, “हा नवीनच…” मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा याविषयीचं उत्तर विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले जाणून घ्या By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2023 14:45 IST
“मनोज जरांगेंच्या जीवाला…”, घोषणा देत जालन्यात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न मराठा आरक्षणासाठी जालन्यात एका वकिलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 8, 2023 14:35 IST
Video: “मी हात जोडून आवाहन करतो की…”; पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंची मराठा समाजाला साद, म्हणाले… मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 8, 2023 17:07 IST
आंदोलकांवरील लाठीहल्ला शासनाचा नाकर्तेपणा; प्रदेश काँग्रेस सचिव जयश्री शेळकेंनी घेतली जरांगे पाटील यांची भेट त्या म्हणाल्या की, आंदोलकांवर लाठीचार्ज करून भ्याड हल्ला करण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 11:03 IST
“ओबीसीतून मराठा आरक्षण देणं अशक्य”, पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “अशी कुठली मागणी नव्हतीच!” पंकजा मुंडे म्हणतात, “मी हात जोडून मराठा समाजाच्या सर्व युवकांना विनंती करते की तुम्ही तुमची मागणी करा. संविधानिक अधिकाराप्रमाणे मागणी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 8, 2023 10:52 IST
मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली; म्हणाले, “अध्यादेशात…!” जरांगे पाटील म्हणतात, “जोपर्यंत अध्यादेशातील शब्द बदलून येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. मराठा समाजाला…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 7, 2023 16:42 IST
“एका दिवसात सरकार बदलू शकतं, मग…”, मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी आलेल्या तरुणीचा संताप मागील दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 7, 2023 14:45 IST
“सरकारच्या निर्णयाचा आम्हाला काडीचाही उपयोग नाही”, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… मनोज जरांगे म्हणतात, “जर आमच्याकडे वंशावळी असत्या, तर मग आम्हाला राज्य सरकारच्या अध्यादेशाची गरजच काय?” By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 7, 2023 12:49 IST
“मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस, मी जेव्हा…”; अण्णा हजारेंचा उल्लेख करत राऊतांचा हल्लाबोल प्रीमियम स्टोरी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण गुंडाळलं होतं, असा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 8, 2023 12:02 IST
आंदोलन चालूच राहणार, मनोज जरांगे-पाटलांची घोषणा; अध्यादेशातील ‘या’ शब्दांमध्ये सुधारणेची मागणी! राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातला निर्णय जाहीर केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 7, 2023 12:05 IST
वटहुकूम काढून आरक्षण द्या! उपोषणकर्ते जरांगे यांचे सरकारला आवाहन मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे आमच्याकडे आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2023 03:09 IST
“…ही सर्व नौटंकी आहे”, मनोज जरांगे यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान राजकीय नेत्यांकडून मनोज जरांगे यांच्या घेतल्या जाणाऱ्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांनी टीकास्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 6, 2023 22:40 IST
IND vs ENG: ड्रीम विकेट! आकाशदीपने रूटला केलं क्लीन बोल्ड; ‘तो’ बॉल पाहून सगळेच चकित, गिलने डोक्याला लावला हात; VIDEO व्हायरल
IND vs ENG: “स्टार बॉय…”, विराट कोहलीची शुबमन गिलच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी खास पोस्ट; म्हणाला, “आता तुझी वाटचाल…”
Options Trading: ‘पुन्हा कधीच ऑप्शन्स ट्रेडिंग करणार नाही’, २.५ लाख रुपये गमावलेला उबर ड्रायव्हर म्हणाला…
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
7 ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेखचा बोल्ड लूक होतोय VIRAL, ‘या’ लूकमुळे बॉलीवूड फॅशनच्या दुनियेत अभिनेत्री ठरली चर्चेचा विषय
9 “कणकवलीला जाताना…”; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव आखला होता, रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य
Israel Airstrike In Tehran: प्रचंड मोठा स्फोट आणि गाड्या हवेत उडाल्या… इस्रायलच्या इराणवरील हवाई हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल