दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी गोलंदाजांची निवड करताना आमच्यासमोर पेच असल्याचे भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने कबूल केले.
जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे लक्ष्य सेनने घोडदौड सुरू ठेवताना पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत…
दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी उत्तर प्रदेशात जम्मू आणि काश्मीरमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकासह हृदयरोग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘चंदा’ ही वाघीण सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करत गुरुवारी रात्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली.
पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री यांना कोणत्याही गुन्ह्यात अटक झाली आणि सलग ३० दिवस तुरुंगात राहावे लागल्यास ३१व्या दिवशी…
झोपडपट्टीमुक्त मुंबईचे ध्येय साध्य करण्यासाठी शहरात ५० एकरपेक्षा अधिक जागेवरील झोपडपट्ट्या, जुन्या इमारती, बांधकामे, भाडेकरूव्याप्त इमारती, मोकळ्या जागा यांचा एकत्रित…
राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांपासून एक किमी परिसरात खाणकाम करण्यास बंदी घालण्याचा निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सरन्यायाधीश भूषण गवई आणि…