नागपूरकर ग्रंथरसिकांना पर्वणी; काय असणार ग्रंथोत्सवात नागपूर विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार By लोकसत्ता टीमNovember 18, 2022 11:29 IST
राज्य शासनातर्फे पुण्यात ‘ग्रंथोत्सव- २०२२’चे आयोजन ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 16:14 IST
कर्णबधिरांचं विश्व उलगडणारं पुस्तक कर्णबधिरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही या पुस्तकात दिलेली आहे. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 01:21 IST
मूल्यविचार रुजवणाऱ्या कथा येशूच्या जन्माच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीही बालकांना समजेल अशी या कथेची मांडणी केलेली आपल्याला दिसते. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 01:19 IST
बाईपणाच्या स्वच्छंदी कविता रोजच्या अनुभवातून उगवलेल्या या कविता फार मोठ्ठं काही सांगण्याचा आव न आणणाऱ्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 6, 2022 01:15 IST
नैमित्तिक असूनही विचारप्रवर्तक ठरणारे लेखन ६५३ पानांच्या या ग्रंथात पाच भाग असून त्याशिवाय दोन टिपणे व परिशिष्टात तीन लेखही देण्यात आलेले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 01:03 IST
बोली भाषांवरील मौलिक ऐवज आजच्या काळात तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि अधिक काय करायला हवे यासंबंधी कळकळीने लेखन केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 30, 2022 01:02 IST
अवचटांच्या विचारविश्वाची मनोज्ञ सैर ‘अनवट’ लेखसंग्रहातले अनुभव जरी अवचटांच्या ‘स्व’चे असले तरी ते त्यापलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. By मंगल कातकरOctober 30, 2022 01:01 IST
वाचू आनंदे.. नवे नवे! आजच्या नव्या दमाच्या लेखकांचं कोणतं साहित्य वाचलं जातं याचं सम्यक चित्र वाचकांसमोर उभं राहील. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 03:19 IST
‘शिखररत्न कांचनजुंगा’ पुस्तकाचे प्रकाशन; गिरिप्रेमी’च्या थरारक मोहिमेचे अनुभवकथन शब्दबद्ध गिरिप्रेमी संस्थेने २०१९ साली जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या कांचनजुंगा शिखरावर मोहीम आयोजित केली होती. By लोकसत्ता टीमOctober 15, 2022 13:17 IST
बुकरायण : मृतजगातील संवादमैफल.. हे पुस्तक प्रकाशित झाले आणि काहीच दिवसांत भारतच नव्हे, तर दक्षिण आशियातील बहुतांश देशात आजाराची लाट धुमाकूळ घालू लागली. By पंकज भोसलेOctober 15, 2022 05:36 IST
धरणग्रस्तांच्या जीवघेण्या कळा ही कथा सुरू होते १९५८ साली! यात धरण बांधायच्या वेळेपासून गावातले बदल टिपणारा तरुण नायक आहे. By लोकसत्ता टीमOctober 9, 2022 01:02 IST
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
ऑगस्ट महिन्यात पैसाच पैसा, जगाल राजासारखं जीवन! ‘या’ ३ राशींचं नशीब बदलणार, शुक्र तयार करणार दोन राजयोग
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
“पूर्वी मी धारावीतून जोडे, बॅग घ्यायचो”, मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य; म्हणाले, “२०१४ नंतर मी मोठ्या…”
“मराठीमध्ये क्वचितच असे फ्रँचायझी…”, विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत; ‘येरे येरे पैसा ३’बद्दल म्हणाली, “कलाकार म्हणून…”
Pahalgam terror attack: “मला कुणी बंदूक दिली तर..” पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना… शहीद लेफ्टनंट नरवाल यांचे वडील म्हणाले..