वसई : विरारमध्ये जानेवारीत रंगणार १९ वे जागतिक मराठी संमेलन ‘मनुस्मृती ते मंडल आयोग’ या विषयावरील परिसंवादात रावसाहेब कसबे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच तुकाराम चिंचणीकर सहभागी होणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 19:12 IST
अमळनेरमधील मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलनाचा समावेश संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 13:41 IST
जाती व्यवस्थेविरुध्द साहित्यिकांनी आज बोलण्याची गरज – रामदास फुटाणे शाळेत खिचडी वाटप करीत असतानाही जात नोंदवणे ही विकृती असून यातून भयानक भविष्य निर्माण होईल असे वक्तव्य भाष्यकवी रामदास फुटाणे… By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 17:59 IST
सातारा:मराठी विश्वकोशाच्या ट्विटरवरील साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी डॉ.जगतानंद भटकर यांनी या संमेलनाचे संयोजन आणि संचालन केले. By लोकसत्ता टीमOctober 16, 2023 20:54 IST
महानोरदादा… जल, जंगल, जमिनीशी जोडलेला कवी पर्यावरण ते राजकारण… असा कष्टाचा, तरीही भावुक प्रवास संपवून, समाजाला निसर्गप्रेमाचा संदेश देऊन गेला हा ‘रानकवी’! ना. धों. महानोरदादांना यादभरी… By मेधा पाटकरUpdated: August 3, 2023 14:31 IST
गुरू अर्चना पालेकर यांचा ‘मदर इंडिया’ पुरस्काराने सन्मान, ४१ वर्षांपासून भरतनाट्यम क्षेत्रात कार्यरत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJuly 13, 2023 16:54 IST
आजच्या दुर्गदिनी दुर्गसाहित्याचे उत्खनन! ज्येष्ठ साहित्यिक गोनीदा उर्फ गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच १ जूनला दरवर्षी दुर्गदिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने या… By लोकसत्ता टीमJune 1, 2023 11:02 IST
ग्रंथव्यवहाराची गौरवगाथा केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३) यांनी मराठी साहित्यविश्वावर उमटवलेली नाममुद्रा आज इतक्या वर्षांनंतरही अगदी ठसठशीत आहे. By भानू काळेMay 14, 2023 01:09 IST
बालसाहित्य कशासाठी? शाळांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने ताज्या मराठी बालसाहित्याची हालहवाल घेण्याचा हा प्रपंच. By लोकसत्ता टीमApril 9, 2023 01:11 IST
साहित्याच्या क्षेत्रातील आगळावेगळा चौकीदार पुस्तके हेच विश्व असलेले रविप्रकाश कुलकर्णी ७१ वर्षांचे होत आहेत. त्यानिमित्त- By लोकसत्ता टीमApril 1, 2023 09:45 IST
आदले । आत्ताचे : नातेगुंत्याची उकल.. ‘सावित्री’मुळे पुढे चर्चेत राहिलेल्या रेगे यांच्या या कादंबरीला तत्कालीन समाजाने फारसे स्वीकारल्याचे दिसत नाही. By लोकसत्ता टीमMarch 19, 2023 01:07 IST
मराठी भाषा दिन ‘२७ फेब्रुवारी’लाच का साजरा केला जातो? जाणून घ्या खरं कारण Marathi Bhasha Din: २०१३ पासून ‘२७ फेब्रुवारी’ हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2023 14:11 IST
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
Heart attack: हॉर्ट अटॅक येण्याच्या बरोबर २ तास आधी दिसतं ‘हे’ १ महत्त्वाचं लक्षणं; वेळीच ओळखल्यास वाचू शकतो जीव
पैशांचा होईल पाऊस! शनि-बुधचा षडाष्टक योग या ३ राशींना गरिबीतून काढेल बाहेर; झटक्यात पूर्ण होतील अडकलेली सर्व काम
‘जय श्री राम’ म्हणत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं स्वतःच्या देशाची काढली लाज; म्हणाला, ‘भारत माझी मातृभूमी’
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
रामदास कदम यांनी तेव्हा मंत्रिपद का स्वीकारले शिवसेनेचा सवाल; कदमांच्या पत्नीने जाळून घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
Karur Stampede : चेंगराचेंगरीच्या प्रकरणात थलपती विजयला अटक होणार? तामिळनाडूच्या मंत्र्यांचं सूचक भाष्य; म्हणाले, “जर पुरावे असतील…”