गंगापूर रस्त्यावरील वृक्षतोड न थांबविल्यास आंदोलन आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, गंगापूर रस्त्यावरील जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यतच्या टप्प्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. By adminApril 2, 2014 08:08 IST
निवडणुकीत धनशक्तीचा वापर रोखण्यासाठी सजग राहण्याची सूचना निवडणुकीत धनशक्तीचा वापर होणे लोकशाहीसाठी आव्हान असल्याने धनशक्तीचा असा वापर रोखण्यासाठी सर्वानी सजग राहून एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय… By adminApril 2, 2014 08:07 IST
अवजड हलके झाले हो.. गेली तीस वर्षे पाठीवर किंवा डोक्यावर शे-सव्वाशे किलो वजनाची गोण घेऊन अंगमेहनत करणाऱ्या माथाडी कामगारांच्या पाठीवरील ओझे ३० किलोने मंगळवारपासून… By adminApril 2, 2014 07:17 IST
गडय़ा आपली दुबई बरी भारतीय हापूस आंब्यात कीटक (फ्रूट प्लॉय) आढळल्याने सर्व प्रकारच्या आंब्यांबरोबरच चार भाज्यांनादेखील युरोप बंदीचा सामना करावा लागत असल्याने हापूस आंबा… By adminApril 2, 2014 07:15 IST
रणरणत्या उन्हातही हजारो फ्लेमिंगोंचे दर्शन हजारो मैलांचा प्रवास करीत मुंबईसह उरण परिसरात येणाऱ्या विविध जातींच्या पक्ष्यांमध्ये आकर्षण ठरणारे फ्लेमिंगो पक्षी सध्या उरणच्या पाणजे खाडी परिसरात… By adminApril 2, 2014 07:14 IST
वासुदेव आला रे वासुदेव.. उरण लोकसभा निवडणुकीसाठी विविध साधनांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून केला जात आहे. By adminApril 2, 2014 07:13 IST
उरणमधील नौदलाच्या सुरक्षेसाठी सर्वेक्षण सुरू उरणमधील नौदलाच्या शस्त्रागार परिसराच्या सुरक्षेसाठी सुरक्षापट्टा म्हणून नौदलाला केगांव,म्हातवली, नागांव, बोरी पाखाडी परिसरातील जागा मोकळी हवी आहे. By adminApril 2, 2014 07:11 IST
काँग्रेसमध्ये नाराजीची गुढी लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचे आणि नवी मुंबई पालिका निवडणूक आली की त्यात काँग्रेसचे संख्याबळ कमी करण्याची भाषा… By adminApril 2, 2014 07:10 IST
कॅडबरी नाक्यावर प्रवाशांची दैना लोकलची गर्दी चुकवून मुंबईकडे जाण्यासाठी ‘बेस्ट’चा पर्याय स्वीकारणाऱ्या हजारो ठाणेकर प्रवाशांना मंगळवारी थांब्यावर खोळंबून रहावे लागले. By adminApril 2, 2014 06:55 IST
धो धो पाऊस पडूनही गावपाडे तहानलेलेच! यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. By adminApril 2, 2014 06:54 IST
अनाथ श्वानांची मावशी माणूस आजारी पडला, अपघातात सापडला तर त्याला लगेच वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याकडे आपला कल असतो. तोच एखादा कुत्रा, त्याचे… By adminApril 2, 2014 06:52 IST
ठाण्यातील सीसी टीव्हीला निधीची वानवा ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये तब्बल १२०० सीसी टीव्ही बसविण्याचा र्सवकक्ष असा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला असून… By adminApril 2, 2014 06:51 IST
Samruddhi Mahamarg Route: मुंबई किंवा ठाण्याहून कसे जाल समृद्धी महामार्गापर्यंत? किती वेळ आणि किमीचे अंतर आहे?
RCB Officials: “RCBच्या अधिकाऱ्यांना होणार अटक”, बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
५००वर्षांनंतर शनि वक्री अन् गुरूच्या उदयामुळे या राशींचे चांगले दिवस येणार! नव्या नोकरीसह अपार धनलाभाचे योग
“…म्हणून कधीही कोणालाही कमी लेखू नका”, मुंग्याच्या वारुळात शिरला साप, पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video Viral
9 मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम